• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमेरिकेकडून हल्लेखोरांचा खात्मा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 28, 2021
in इतर घडामोडी
0
अमेरिकेकडून हल्लेखोरांचा खात्मा
0
SHARES
1
VIEWS

ड्रोन्सच्या मदतीने दहशतवादी तळ उद्धवस्त
न्यूयॉर्क : अमेरिकेने शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू असे अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी स्पष्ट केल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यासंदर्भातील माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने दिली आहे. काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले आहेत. या हल्लयामध्ये प्राण गमावणाऱ्यांमध्ये १३ अमेरिकन सैनिक असल्याने अमेरिका या हल्ल्यानंतर चांगलाच खवळला होता. इस्लामिक स्टेटच्या खुरासान मॉडेलने म्हणजेच आयएसआयएस के या संघटनेने बॉम्ब हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन लष्कराने हे हल्ले नानगहर प्रांतामध्ये केले. सुरक्षेच्या कारणांमुळे अमेरिकन नागरिकांना विमानतळांच्या वेगवेगळा प्रवेशद्वारांपासून तात्काळ दूर होण्यास सांगण्यात आलं आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी यासंदर्भातील माहिती जारी केली.

“अमेरिकन लष्कराने एक आयएसआयएस के प्लॅनरविरोधात दहशतवादीविरोधी मोहीम राबवली आहे,” असं अर्बन म्हणालेत. इस्लामिक स्टेटच्या खुरासानने काबूल विमानतळावर हल्ला केल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र या ड्रोन हल्ल्यांमुळे आयएसआयएसला किती नुकसान झालं आहे पक्की माहिती समोर आली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करणाऱ्यांचा खात्मा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .
कॅप्टन अर्बन यांनी, “हा एक मानवविरहित हल्ला होता. जो अफगाणिस्तानमधील नानगहर प्रांतात करण्यात आला . प्राथमिक अंदाजानुसार आम्हाला लक्ष्य साध्य करण्यात यश आले असून आम्ही त्यांचा खात्मा केला आहे . या हल्ल्यात कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही,” असे स्पष्ट केले आहे. विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मागील २० वर्षांमध्ये अशाप्रकारे अफगाणिस्तानमध्ये केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. व्हाइट हाऊसचे प्रसारमाध्यम सचिव जेन साकी यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन अधिकाऱ्यांनी काबूलमध्ये आणखी एका दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे .
अमेरिकेने ३१ ऑगस्टआधी आपली बचाव मोहीम संपवणार असल्याचे म्हटले आहे. मात्र अडकलेल्या नागरिकांची संख्या पाहता यामध्ये अधिक कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे .

Previous Post

देशात एकाच दिवसात एक कोटीहून अधिक नागरिकांना लस

Next Post

सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे

Related Posts

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
Next Post
सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे

सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे

ताज्या बातम्या

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

June 19, 2026
शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026