• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 28, 2021
in इतर घडामोडी
0
सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे
0
SHARES
0
VIEWS

सिंधुदुर्ग : जनआशीर्वाद यात्रादरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि आमदार नितेश राणेंसह शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राणेंच्या यात्रेत नियमांचे उल्लंघन कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली होती. यावेळी राणेंचे स्वागत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच नरडवे नाका येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजीही केली होती. यावेळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा
सिंधुदुर्गात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना आमदार वैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह कुडाळ, मालवण व कणकवली तालुक्यातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
आमदार नितेश राणे व निलेश राणेंवर गुन्हा
तर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, सभापती मनोज रावराणे, राकेश परब, दिलीप तळेकर, संदीप मेस्त्री, मेस्त्री अण्णा कोदे यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Previous Post

अमेरिकेकडून हल्लेखोरांचा खात्मा

Next Post

सराईत गुन्हेगार रमजान गफुर शेख तडीपार

Related Posts

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
Next Post
सराईत गुन्हेगार रमजान गफुर शेख तडीपार

सराईत गुन्हेगार रमजान गफुर शेख तडीपार

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026