• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संविधानानुसार देशाचा कारभार चालतो, त्याची रचना कोणी बदलू शकत नाही: ॲड. राजपूत

Yes News Marathi by Yes News Marathi
February 21, 2025
in इतर घडामोडी
0
संविधानानुसार देशाचा कारभार चालतो, त्याची रचना कोणी बदलू शकत नाही: ॲड. राजपूत
0
SHARES
1
VIEWS


सोलापूर विद्यापीठात संविधान गौरव महोत्सव अंतर्गत व्याख्यान

सोलापूर, दि. 21- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाची निर्मिती केली. संविधानानुसार देशाचा, राज्याचा कारभार चालतो, त्याची रचना कोणी बदलू शकत नाही, असे स्पष्ट मत जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने संविधान गौरव महोत्सव अंतर्गत ‘आपले संविधान’ या विषयावर आयोजित व्याख्यानात जिल्हा सरकरी वकील ॲड. राजपूत हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.

ॲड. राजपूत म्हणाले की, संविधान हा देशाचा कणा आहे. संविधानात केलेल्या तरतुदीनुसारच देशाचा कारभार चालतो. भारतीय नागरिकांना देखील मूलभूत हक्क व अधिकार संविधानानुसार प्राप्त झाले आहेत. प्रत्येक नागरिकांचे देखील कर्तव्य आहे की, आपल्याला मिळालेल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून घेतले पाहिजे. याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी तसेच प्रत्येक नागरिकांनी करायला हवे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. याचबरोबर विविध कायदे व कलमांची माहिती देखील ॲड. राजपूत यांनी यावेळी दिली.

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात सर्वात महान संविधानाची निर्मिती केली. संविधान ही कायद्याची जननी असून यामुळे देशातील शिस्त व संस्कृती टिकली आहे. प्रत्येकांसाठी कायदे समान आहेत. प्रत्येकाला समान जगण्याचा अधिकार व हक्क संविधानाने दिलेले आहे. अतिशय सुस्पष्ट आणि महान भारतीय संविधान असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले.


सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘आपले संविधान’ या विषयावर जिल्हा सरकरी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे आदी.

Previous Post

अंजली दमानियांच्या खात्यावर २५ कोटींचा बॅलन्स; राष्ट्रवादीचा दावा…

Next Post

‘शौचालय हटाव’साठी वीरशैव व्हिजनची मनपा आयुक्तांशी चर्चा

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
‘शौचालय हटाव’साठी वीरशैव व्हिजनची मनपा आयुक्तांशी चर्चा

'शौचालय हटाव'साठी वीरशैव व्हिजनची मनपा आयुक्तांशी चर्चा

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026