• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

२४२ महिला सुरक्षा रक्षकांचा दिक्षांत संचलन सोहळा उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
March 13, 2026
in इतर घडामोडी
0
२४२ महिला सुरक्षा रक्षकांचा दिक्षांत संचलन सोहळा उत्साहात
0
SHARES
3
VIEWS

प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा प्रमुख पाहुण्या

सोलापूर – राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. १०, सोलापूर यांच्या कवायत मैदानावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सत्र क्रमांक ७२ मधील २४२ महिला सुरक्षा रक्षकांचा दिक्षांत संचलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्य राखीव पोलिस दल गट क्र. १० च्या समादेशक डॉ. दीपाली काळे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की,आजचा हा दीक्षांत सोहळा केवळ एका प्रशिक्षणाची सांगता नसून स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा आणि ध्येयवादाचा नवा आविष्कार आहे. शिस्त, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर २४२ महिला प्रशिक्षणार्थींनी आपले खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. सुहासिनी शहा यांनी महिला प्रशिक्षणार्थींच्या शिस्तबद्ध संचलनाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “या मैदानावर तुमचे शिस्तबद्ध संचलन आणि तुमच्या डोळ्यांतील आत्मविश्वास पाहून मला मनापासून अभिमान वाटतो. २४२ महिला प्रशिक्षणार्थींची ही तुकडी पाहताना मला केवळ गणवेशातील सुरक्षा रक्षक दिसत नाहीत, तर भारताच्या सक्षम आणि आत्मनिर्भर स्त्रीशक्तीचे दर्शन घडते.”त्या पुढे म्हणाल्या की, गणवेश धारण करणे ही केवळ नोकरी नसून समाजाप्रती असलेली मोठी जबाबदारी आहे. नागरिकांना सुरक्षिततेची भावना देणे, विशेषतः महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी सजग राहणे ही या महिला सुरक्षा रक्षकांची महत्त्वाची जबाबदारी असेल.

या कार्यक्रमास राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १० चे अधिकारी डि वार एस पी/महेश मते, व प्रदीप तांगडे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे अधिकारी, प्रशिक्षणार्थींचे पालक, पत्रकार तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रशिक्षणादरम्यान अंतवर्ग प्रमुख पोलीस उपनिरीक्षक तुषार साळुंखे आणि बाह्यवर्ग प्रमुख पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षकांच्या टीमने अल्प कालावधीत या महिला प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट प्रशिक्षण दिले.कार्यक्रमाच्या शेवटी डीवायएसपी प्रदीप तांगडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post

योगी राजेंद्र नगर, माशाळ वस्ती येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्तक्षेपामुळे तोड थांबली

Next Post

महापौर म्हणाले, नगरसेवकांना एक कोटीचा निधी देऊ, प्रशासनाने ठेवले 16 लाख

Related Posts

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
Next Post
महापौर म्हणाले, नगरसेवकांना एक कोटीचा निधी देऊ, प्रशासनाने ठेवले 16 लाख

महापौर म्हणाले, नगरसेवकांना एक कोटीचा निधी देऊ, प्रशासनाने ठेवले 16 लाख

ताज्या बातम्या

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026