• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रीय स्वच्छ वायू मिशन अंतर्गत सोलापूर शहरात सुरू असलेल्या कामांची आयुक्तांनी केली पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 26, 2024
in इतर घडामोडी
0
राष्ट्रीय स्वच्छ वायू मिशन अंतर्गत सोलापूर शहरात सुरू असलेल्या कामांची आयुक्तांनी केली पाहणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या मुख्य प्रवेश द्वार असलेल्या जुना पुना नाका या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी असलेल्या तीन आयलंड मध्ये वातावरणातील धूळ कमी करण्यासाठी वॉटर कर्टन,पुलाच्या आजूबाजूला विविध देशी वृक्ष व फुलझाडे,पुलाखाली सोलापूरची परंपरा दर्शविणारी भित्तीचित्रे,शहरात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत योजना,इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरित पट्टे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे.

तसेच अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजच्या लगत येथे पूर्ण जागेत विविध देशी प्रजातींच्या झाडांचा हरित पट्टा,नागरिकांसाठी 1 km लांबीचा निसर्गरम्य जॉगिंग पार्क व बसण्यासाठी व्यवस्था,पाणी जिरवण्यासाठी तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी पारंपारिक डिझाईनचा कुंड,मियावकी गार्डन,नागरिकांसाठी निसर्गरम्य आकर्षक आधुनिक पद्धतीचा फूड पार्क,फूड ट्रक्स साठी स्वतंत्र सोय,मियावकी गार्डन,2 व्हीलर आणि 3 व्हीलर पार्किंगची सोय इत्यादी कामे करण्यात येत आहेत.

डी मार्ट, जुळे सोलापूर सह विविध सुशोभीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी आज दुपारी या सर्व ठिकाणाची पाहणी केली. सोलापूर शहरात प्रवेश करताना  हरित सौंदर्य दिसावे या उद्देशातूनही कामे करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर महापालिकेच्या वतीने हवा प्रदूषण कमी करण्यासाठी हरित क्षेत्र वाढवण्याकरिता शहरातील विविध ठिकाणी या कार्यक्रमांतर्गत धूळ नियंत्रित करण्यासाठी वॉटर फाउंटेन , वॉटर कर्टन,  इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरित पट्टे तयार करण्यात येत आहेत.

दरम्यान आज जुना पूना नाका,तुळजापूर नाका,अक्कलकोट रोड , डी मार्ट, जुळे सोलापूर येथे आज आयुक्त शीतल तेली – उगले यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सुशोभीकरण करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना यावेळी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी नगर अभियंता सारिका आकुलवार, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवानजी, आर्किटेक शशिकांत चिंचोळी, मुन्ना तळीकडे,अभिजीत बिराजदार, सागर खरोसेकर आदी अधिकारी उपस्थित होते. 

Previous Post

पुण्यात पूर ओसरला; पण घरांमध्ये गाळ, चिखलाचं साम्राज्य; मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले महत्त्वपूर्ण आदेश

Next Post

दक्षिण मध्ये अमर पाटलांची चर्चा ; भावी आमदाराच्या पोस्टरने वेधले लक्ष..

Related Posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
Next Post
दक्षिण मध्ये अमर पाटलांची चर्चा ; भावी आमदाराच्या पोस्टरने वेधले लक्ष..

दक्षिण मध्ये अमर पाटलांची चर्चा ; भावी आमदाराच्या पोस्टरने वेधले लक्ष..

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

July 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026