सोलापूर शहर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटे पर्यंत मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यात अनेक भागात पुढे नाले भरून वाहू लागले आहेत. मोहोळ तालुक्यातील आष्टे येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे हिंगणी भांबेवाडी आस्ते भोइरे या गावाचा संपर्क तुटला आहे. या भागातील सीना नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांचा ऊस ..पिके पाण्याखाली गेले आहेत.