• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विमानसेवा नसल्याचा फटका : राज्यात 61 हजार 42 कोटींचे उद्योग करार; सोलापुरला घंटा

Yes News Marathi by Yes News Marathi
December 25, 2020
in सडेतोड
0
विमानसेवा नसल्याचा फटका : राज्यात 61 हजार 42 कोटींचे उद्योग करार; सोलापुरला घंटा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापुरात विमानसेवा नसणे आणि राजकीय नेतृत्वाने देखील दुर्लक्ष करणे यामुळे उद्योग क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र – 2 अंतर्गत तब्बल 61 हजार 42 कोटी रुपयांचे उद्योग करार झाले आहे. रस्त्याचे उत्तम चौपदरीकरणाचे जाळे असताना आणि रेल्वेची उत्तम सेवा असतानादेखील केवळ विमानसेवा नाही यासाठी उद्योजकांनी सोलापूर कडे पाठ फिरविली आहे.  इथले सध्याचे उद्योजक तसेच नवे निर्माण होणारे उद्योजक देखील पुण्या-मुंबईकडे जात आहेत. त्यामुळे आता तरी सोलापूरच्या राज्यकर्त्यांना याबाबत जाग येईल का हा खरा प्रश्न आहे जयंती पुण्यतिथी आणि मिरवणुका यावरच 365 दिवसांपैकी अडीचशे दिवस वाया घालवणारे सोलापूरकर अजूनही गंभीर नाहीत. इथल्या तरुण मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होत आहेत त्यामुळेच गेल्या दहा वर्षात सोलापूरची लोकसंख्या दोन लाखांनी देखील वाढली नाही. ही चिंताजनक बाब आहे

Previous Post

सोलापुरातील The First Church ” येथे नाताळ निमित्त करण्यात आलेली रोषणाई

Next Post

निर्मलकुमार काकडे यांचा सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार

Related Posts

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !
मुख्य बातमी

आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !

September 1, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…
सडेतोड

सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…

August 19, 2022
तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री, भाजपकडून सोलापूरला ठेंगा
सडेतोड

तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री, भाजपकडून सोलापूरला ठेंगा

August 9, 2022
शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !
सडेतोड

शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !

July 15, 2022
Next Post
निर्मलकुमार काकडे यांचा सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार

निर्मलकुमार काकडे यांचा सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026