• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, April 28, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

असावा प्रशालेचा 64 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

by Yes News Marathi
February 14, 2026
in इतर घडामोडी
0
असावा प्रशालेचा 64 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
0
SHARES
720
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दयानंद काशिनाथ असावा प्रशालेचा 64 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे भाग्येश देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका मनिषा पाटील, पर्यवेक्षिका सुनीता गवळी, पालक शिक्षण संघाच्या सचिवा पुष्पा शहाणे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश जाधव, सहसचिवा श्रेया शिंदे व इतर कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय चंद्रकांत भोसले यांनी करून दिला. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेल्या व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळेस सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती बनसोडे व आभार प्रदर्शन प्रकाश जाधव यांनी केले.

Previous Post

ऑर्किडच्या दोन विद्यार्थिनींची पॅरिस येथील ISAE SUPMECA मध्ये पूर्णतः प्रायोजित ४ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड

Next Post

आपदा मित्र सखींनी सिद्धेश्वर तलावात केला बोट चालविण्याचा सराव

Next Post
आपदा मित्र सखींनी सिद्धेश्वर तलावात केला बोट चालविण्याचा सराव

आपदा मित्र सखींनी सिद्धेश्वर तलावात केला बोट चालविण्याचा सराव

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In