• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरातील 13 PI च्या पोलीस आयुक्तांनी केल्या तडकाफडकी बदल्या

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहरातील 13 PI च्या पोलीस आयुक्तांनी केल्या तडकाफडकी बदल्या
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी शहरातील विविध 13 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदली केली आहेत . फौजदर चावडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांना कंट्रोल रूमला पाठवण्यात आले आहेत तर त्यांच्या ठिकाणी सायबर सेलचे उदयसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बजरंग साळुंके यांची जेल रोड पोलिस ठाण्याला प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून राजेंद्र करणकोट यांनाही जेल रोड मध्ये दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्त करण्यात आले आहे जेलरोड चे शिवाजी राऊत आता जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये प्रभारी अधिकारी असतील. आर सी पी शिवशंकर बोंदर यांना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे शहर वाहतूक शाखा दक्षिणचे चंद्रकांत वाबळे यांना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. जोडभावी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी यांची अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला नियुक्त करण्यात आहे जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांना सुरक्षा शाखेला पाठवण्यात आले आहे जेल रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांना अतिक्रमण विभागाकडे तर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे संजय पवार यांना आज RCP चा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे विश्वनाथ सिद यांना शहर वाहतूक शाखा दक्षिण या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून चेल्लुर पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आले आहे चंद्रकांत बाबळे यांची शहर वाहतूक शाखा दक्षिण येथून एमआयडीसी पोलिस ठाण्याला दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे तर अतिक्रमण विभागाकडे पोलीस निरीक्षक सय्यद यांना सायबर सेल या ठिकाणी नवीन नियुक्ती देण्यात आली आहे

Previous Post

माता रमाई आंबेडकर महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

Next Post

प्रत्येकाने कोरोना लस घ्यावी यासाठी भाविक वारकरी मंडळाकडून प्रयत्न

Related Posts

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
Next Post
प्रत्येकाने कोरोना लस घ्यावी यासाठी भाविक वारकरी मंडळाकडून प्रयत्न

प्रत्येकाने कोरोना लस घ्यावी यासाठी भाविक वारकरी मंडळाकडून प्रयत्न

ताज्या बातम्या

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026