• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दहावी-बारावी निकालाची ठरली तारीख !

Yes News Marathi by Yes News Marathi
July 12, 2021
in मुख्य बातमी
0
दहावी-बारावी निकालाची ठरली तारीख !
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राज्यात बेरोजगारी वाढल्याने विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाऐवजी रोजगारक्षम शिक्षणाला पसंती दिली आहे. दहावी-बारावीच्या गुणांची यंदा टक्केवारी वाढणार असल्याने आठ दिवसांत तब्बल 23 हजार विद्यार्थ्यांनी डिप्लोमा आणि डी-फार्मसीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत 23 जुलैपर्यंत दहावीचा तर 2 ऑगस्टपूर्वी बारावीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती पुणे बोर्डाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दहावी-बारावीतील साडेसोळा लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रवेश प्रक्रियेला विलंब लागू नये, या हेतूने तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांकाचा आधार घेत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात डिप्लोमा इन इंजिनिअरिंगच्या एक लाख पाच हजार तर पदविका औषध निर्माणशास्त्रच्या (डी- फार्मसी) 25 हजार जागा आहेत. गुणांची टक्केवारी अन्‌ व्यावसायिक अभ्यासक्रमाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने अनेक विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागातील मुले दहावी- बारावीनंतर पारंपरिक शिक्षण घेतात. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी “स्कूल कनेक्‍ट’ नावाचा उपक्रम राबविला. त्यामुळे राज्यातील चित्र बदलत असून आता तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

Previous Post

Euro Cup 2020 : इंग्लंडचा स्वप्नभंग, इटली युरोसम्राट..!

Next Post

सोलापुरातील बावीत नवजात अर्भक मंदिरात सोडले

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
सोलापुरातील बावीत नवजात अर्भक मंदिरात सोडले

सोलापुरातील बावीत नवजात अर्भक मंदिरात सोडले

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026