• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
August 7, 2026
in Blog
0
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त
0
SHARES
1
VIEWS

पुणे : गंजाम (ओडिशा) येथून सोलापूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे कस्टम्सच्या नार्कोटिक्स सेलने कारवाई करत १ हजार ३०९.०२ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी ६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर ही कारवाई केली. कारवाईदरम्यान MH-16-DK-5556 क्रमांकाचा ट्रक संशयितरीत्या आढळून आला. ट्रकची तपासणी केली असता प्लास्टिक क्रेट्समध्ये लपवून गांजाची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले.

तपासणीमध्ये ४६ गोण्यांमधून गांजाची ६३६ पाकिटे आढळून आली. या गांजाचे एकूण वजन १३०९.०२ किलो असून, त्याची अंदाजे किंमत ६ कोटी ५४ लाख रुपये असल्याचे कस्टम्सने सांगितले.

ही कारवाई NDPS Act, 1985 मधील संबंधित तरतुदींनुसार करण्यात आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीस अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपासासाठी त्याची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गांजाची ही मोठी खेप नेमकी कोणासाठी आणि कुठे नेली जात होती, या मागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास पुणे कस्टम्सकडून सुरू आहे.

Previous Post

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

Related Posts

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट
Blog

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

August 7, 2026
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल
Blog

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

August 6, 2026
पुणेकरांची ओळख असलेली MH12 मालिका संपणार ..?
Blog

पुणेकरांची ओळख असलेली MH12 मालिका संपणार ..?

August 6, 2026
पुण्यातील धरणे भरली 100% पुणेकरांची चिंता मिटली..!
Blog

पुण्यातील धरणे भरली 100% पुणेकरांची चिंता मिटली..!

August 6, 2026
धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!
Blog

धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

August 6, 2026
औद्योगिक विस्तारासाठी भूसंपादन गतिमान, गुंतवणुकीला मिळणार चालना!
Blog

औद्योगिक विस्तारासाठी भूसंपादन गतिमान, गुंतवणुकीला मिळणार चालना!

August 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026