• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माढा तालुक्यातील शिक्षकांकडून पुरग्रस्तांसाठी ७ लाखांच्या वर निधी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2025
in इतर घडामोडी
0
पूरग्रस्त कुटुंबांना पुरवठा विभागामार्फत मोफत धान्य व जनावरांसाठी चारा वाटप
0
SHARES
1
VIEWS

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी एका दिवसात ७ लाख २२ हजार ११ रूपये जमा केले. जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी जमा झालेल्या निधीचे चेक कुर्डूवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी विकास यादव व सर्व शिक्षक संघटनांचे राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी माढा तालुक्यातील शिक्षक सर्वप्रथम धावून आल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी वरवडे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायकवाड वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडनिंब क्रमांक १ येथील विद्यार्थी ज्ञानेश रविंद्र देबडवार याने खाऊ साठी जमा केलेले गल्ल्यातील पैसे जिल्हाधिकारी यांच्याकडे पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जमा केले. त्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले. माढा तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षक संघटना समन्वय समिती, माढा तालुका प्राथमिक शिक्षक पतपेढी, पुरोगामी शिक्षक पतसंस्था, विठ्ठलराव शिंदे शिक्षक पतसंस्था व संजयमामा शिंदे शिक्षक पतसंस्था यांच्याकडून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ७ लाख २२ हजार ११ रुपयांची निधी देण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी सांगितले व पुरग्रस्त अन्नदाता शेतकरी बांधवांना संकटकाळात मदत केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे त्यांनी आभार मानले.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या आवाहनानुसार तालुक्यातील प्राथमिक शिक्षक आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. तसेच पुरग्रस्त भागातील बाधीत शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने त्या उभ्या करण्यासाठी पायाभूत सुविधांसाठी आणखी मदत करणार असल्याचे प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

पूरग्रस्तांसाठी उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयाकडून मदत साहित्याचे वाटप…

Next Post

दिव्यांग मुलांसाठी विशेष UDID कार्ड व मोफत आरोग्य शिबिर; 3 ऑक्टोबर रोजी सोलापुरात आयोजन

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
दिव्यांग मुलांसाठी विशेष UDID कार्ड व मोफत आरोग्य शिबिर; 3 ऑक्टोबर रोजी सोलापुरात आयोजन

दिव्यांग मुलांसाठी विशेष UDID कार्ड व मोफत आरोग्य शिबिर; 3 ऑक्टोबर रोजी सोलापुरात आयोजन

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026