• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या अध्यक्षपदी तानाजी माने यांची बिनविरोध निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
July 8, 2024
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या अध्यक्षपदी तानाजी माने यांची बिनविरोध निवड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर –येथील शरदचंद्र पवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक तानाजी माने यांची राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. महामंडळाचे मावळते अध्यक्ष जे के पाटील जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथील सुशील रसिक सभागृह येथे रविवारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष, सचिव व कौन्सिलर मेंबर यांची बैठक झाली सदर बैठकीमध्ये 2024 ते 2027 पर्यंत महामंडळाचे पदाधिकारी निवडण्यासाठी महामंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाषराव माने सोलापूर, अरुण थोरात पुणे, डी एस पाटील कोल्हापूर ,जे के पाटील जळगाव, शांताराम पोखरकर पुणे, अमृत पांढरे सांगली यांची समिती करून त्यांना पदाधिकारी निवडीचे अधिकार सर्वानुमते देण्यात आले.

सदर कमिटीने तानाजी माने सोलापूर अध्यक्ष, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ठाणे कार्याध्यक्ष, नंदकुमार सागर पुणे सचिव म्हणून निवड केली. माने हे सध्या सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्ष ,सचिव, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी पदाधिकारी ,कौन्सिलर सदस्य ,विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले

Tags: PresidentPrincipals CorporationTanaji Maneunopposed
Previous Post

इंदौर मध्ये सलग दुसऱ्या दिवशीही श्रावणी सूर्यवंशीने पकटकावले गोल्ड मेडल

Next Post

बोल्ली मंगल कार्यालय येथे आयोजित ‘महासेवा निशुल्क शिबिरास तब्बल २४७४ जणांनी घेतला लाभ

Related Posts

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

July 16, 2026
सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

July 16, 2026
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
इतर घडामोडी

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष
इतर घडामोडी

हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष

July 15, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

July 15, 2026
सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

July 15, 2026
Next Post
बोल्ली मंगल कार्यालय येथे आयोजित ‘महासेवा निशुल्क शिबिरास तब्बल २४७४ जणांनी घेतला लाभ

बोल्ली मंगल कार्यालय येथे आयोजित ‘महासेवा निशुल्क शिबिरास तब्बल २४७४ जणांनी घेतला लाभ

ताज्या बातम्या

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

July 16, 2026
सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

July 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026