• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे मार्गदर्शन घेत राहणार – महापौर कोंड्याल

Yes News Marathi by Yes News Marathi
May 16, 2026
in Blog
0
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे मार्गदर्शन घेत राहणार – महापौर कोंड्याल
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा सोलापुरात शुभारंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा आज शुभारंभ महापौर विनायक कोंड्याल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भारत मातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह सचिन कुलकर्णी यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना, “देशाला परमवैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग” असे प्रतिपादन केले. संघाच्या वैचारिक अधिष्ठानातून समाजपरिवर्तन घडवणारे कार्यकर्ते तयार होतात, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश जाधव, वर्गाचे सर्वाधिकारी शशिकांत फिरंगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

महापौर विनायक कोंड्याल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “संघ विचारांचा माझ्यावर लहानपणापासून प्रभाव आहे. राष्ट्रप्रेम, संस्कार आणि समाजकार्याची प्रेरणा संघाच्या विचारांतून मिळते. या वर्गाच्या उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे मार्गदर्शन घेत राहणार.”

सलग १५ दिवस चालणाऱ्या या संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांना मोबाईल विरहित वातावरणात शारीरिक, बौद्धिक, सेवाव्रत, सामाजिक समरसता तसेच वेळेचे व्यवस्थापन आदी विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Previous Post

TOP 25 । गडकरींचे चॅलेंज अधिकारी -आमदार -खासदार स्वीकारतील का? तीन महिन्याची डेडलाईन…!

Next Post

उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

Related Posts

उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर
Blog

उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

May 16, 2026
पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना श्री संत मुक्ताबाई संस्थान चा २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर
Blog

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना श्री संत मुक्ताबाई संस्थान चा २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

May 15, 2026
देशाला परम वैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग : सचिन कुलकर्णी
Blog

देशाला परम वैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग : सचिन कुलकर्णी

May 15, 2026
खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..
Blog

खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता
Blog

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव
Blog

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
Next Post
उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

May 16, 2026
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे मार्गदर्शन घेत राहणार – महापौर कोंड्याल

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे मार्गदर्शन घेत राहणार – महापौर कोंड्याल

May 16, 2026
TOP 25 । गडकरींचे चॅलेंज अधिकारी -आमदार -खासदार स्वीकारतील का? तीन महिन्याची डेडलाईन…!

TOP 25 । गडकरींचे चॅलेंज अधिकारी -आमदार -खासदार स्वीकारतील का? तीन महिन्याची डेडलाईन…!

May 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रत्येक शासकीय यंत्रणांनी माहे सप्टेंबर 2026 पूर्वी प्रशासकीय मान्यता घेणे अनिवार्य – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026