Tag: Bijapur Road Central Ganeshotsav Mandal

विजापुर नाका पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांची विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट

विजापुर रोड परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्ये व खेळ असलेले लेझीम, ढोल,झांज व टिपरी आदी खेळांचा नियमास अधीन राहून रोज ...