• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वच्छ भारत मिशन 2.0: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधींच्या स्मरणार्थ भव्य स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2023
in इतर घडामोडी
0
स्वच्छ भारत मिशन 2.0: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधींच्या स्मरणार्थ भव्य स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी दि. 15 सप्टेंबर 2023 चे 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आले त्याचाच भाग म्हणून स्वच्छता ही सेवा अंतर्गत 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती निमित्त सोलापूर महानगरपालिका मा. आयुक्त शितल तेली – उगले मा. उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रॅलीचे आयोजित करण्यात आले.

रॅलीचे सुरुवात होम मैदान ते डफरीन हॉस्पिटल ते महापौर निवास मार्गे ते स्टेशन रोड राष्ट्रपिता महात्मा गांधीजी पुतळा येथे समारोप करण्यात आले सदर रॅली मध्ये सिद्धेश्वर हायस्कूल, हरीभाई देवकरण ज्युनिअर कॉलेज व प्रशाला, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, आयटीआय महिला कॉलेज, ज्ञान प्रबोधिनी शाळा, सोशल कॉलेज सोलापूर व सोलापूर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी आदी उपस्थिती दर्शवली स्वच्छतेचे नारे देत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना अभिवादन करण्यात आले सदर रॅलीमध्ये 5000 विद्यार्थी यांनी सहभाग घेतला

Tags: Grand Cleanliness FortnightMahatma GandhiSolapur Municipal CorporationSwachh Bharat Mission 2.0
Previous Post

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कॅरिको आणि वेइसमन यंदाचे मानकरी

Next Post

मनपाकडून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Related Posts

इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

July 16, 2026
सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

July 16, 2026
Next Post
मनपाकडून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

मनपाकडून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटीसह अत्याधुनिक साहित्य सज्ज

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटीसह अत्याधुनिक साहित्य सज्ज

July 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026