• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 15, 2026
in मुख्य बातमी
0
पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!
0
SHARES
1
VIEWS

21 हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला बाप्पा..

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर गणेश भेळच्या दालनाबाहेर तब्बल २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांचा वापर करून १३ फूट उंच आणि सुमारे १०-११ फूट रुंद अशी आकर्षक गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. पुण्याच्या गणपतींची आरास पाहण्यासाठी दुरवरुन भक्त लोक येत असतात. यंदा पाणी पुरी पासून तयार केलेला गणपती बाप्पा सर्वांचे लक्ष वेधत आहे.पाणीपुरीच्या २१ हजार पुऱ्यांपासून तब्बल १३ फूट उंच आणि ११ फूट रुंद गणपती बाप्पाची मूर्ती पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील गणेश भेळ यांनी साकारली आहे.

कलाकार प्रशांत साळुंखे आणि ११ कामगारांनी बांबू व कागदाच्या चौकटीवर ही मूर्ती तयार केली आहे. यासाठी दोन महिने मेहनत घेण्यात आली. उत्सव संपल्यानंतर या पुऱ्यांचे पाण्यात विसर्जन न करता त्यापासून ऑर्गेनिक खत तयार केले जाणार आहे. मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी त्यावर विशेष प्रक्रिया करण्यात आली असून कारागीर काळजी घेत आहेत. ही अनोखी कलाकृती पाहण्यासाठी व बाप्पाच्या दर्शनासाठी नागरिकांची व भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Previous Post

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

Related Posts

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय
मुख्य बातमी

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

September 15, 2026
सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!
मुख्य बातमी

सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

September 15, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
मुख्य बातमी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 13, 2026
सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!

September 13, 2026
मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार
मुख्य बातमी

मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार

September 13, 2026
लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…
मुख्य बातमी

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026