• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगलीतील शिराळा तालुक्यात रिळे भागात पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
February 21, 2023
in मुख्य बातमी
0
सांगलीतील शिराळा तालुक्यात रिळे भागात पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

दोन दिवसांत आढळले सहा गव्यांचे मृतदेह

  • शिराळा तालुक्यातील रिळे येथील पाटील दरा नामक शिवारात गेल्या दोन दिवसांमध्ये पाच गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले. विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
  • शिराळा तालुक्यातील रिळे भागात पाच गव्यांचा (Indian Bison) संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. एकाच ठिकाणी पाच गव्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तरीय तपासणीमध्ये विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत गव्यांपैकी दोन गव्यांचे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आढळले आहेत. उत्तरीय तपासणीनंतर मृत गव्यांच जागीच दहन करण्यात आले.
  • शिराळा तालुक्यातील रिळे येथील पाटील दरा नामक शिवारात गेल्या दोन दिवसांमध्ये पाच गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले. विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उत्तरीय तपासणी करून या गव्यांचे जागेवरच दहन करण्यात आले. दरम्यान, रविवारी (19 फेब्रुवारी) पावलेवाडी खिंडीत वयोमानामुळे मृत झालेला गवा आढळला होता. दोन दिवसांत सहा गव्यांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
  • याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रिळे येथील वनविभाग सर्वे नंबर 234 च्या लगत दोन नर आणि एक मादी मादी असे तीन गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत पडल्याची माहिती वनविभागास मिळाली. वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक हणमंत पाटील, प्रकाश पाटील, अमोल साठे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शोधाशोध केली असता परिसरात एकूण पाच गवे संशयितरित्या मृतावस्थेत आढळून आले. मृत गव्यांपैकी दोन गव्यांचे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची प्राथमिक तपासणी करून अहवाल तयार करण्यात आला.
  • पशुवैद्यकीय अधिकारी अंबादास माडकर, शुभांगी अरगडे यांनी मृत झालेल्या सर्व गव्यांची उत्तरीय तपासणी केली. त्यांनी गव्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. घटनास्थळी उप वनसंरक्षक (प्रा.) निता कट्टे, सहा. वनसंरक्षक (वनीकरण) डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी पाहणी केली. यावेळी रिळेचे सरपंच बाजीराव सपकाळ, पोलिस पाटील सुधीर पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तरीय तपासणीनंतर मृत जागीच दहन करण्यात आले. अधिक तपास वनक्षेत्रपाल सचिन जाधव करीत आहेत
  • दुर्गम असलेल्या या परिसरात दोन गवे शंभर मीटर अंतरावर तर तीन गवे अडीचशे मीटर अंतरावर मृतावस्थेत पडले होते. यामुळे यांना विषबाधा करून मारण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे. अतिशय दुर्गम असलेल्या या भागात जेसीबीच्या साहाय्याने वाट तयार करत घटनास्थळी पोहोचावे लागले. 5 जानेवारी 2022 ला शिराळा शहरानजीक चार तसेच बिऊर, पावलेवाडी, भाटशिरगाव परिसरात आठ गवे दिसले होते. यातील चार गवे तांदूळवाडीच्या दिशेने तर आठ गवे बिऊर येथील जंगल क्षेत्रात गेले होते. मृत गवे त्यापैकीच असावेत असा अंदाज आहे.
Previous Post

10 हजारांची लाच घेताना अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त चतुर्भुज

Next Post

अमृता खानविलकर तिच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटवर वर्चस्व गाजवत आहे

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
अमृता खानविलकर तिच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटवर वर्चस्व गाजवत आहे

अमृता खानविलकर तिच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटवर वर्चस्व गाजवत आहे

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026