• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सुनिल अकोले सोलापूर व धाराशीव जिल्हयातून २ वर्षाकरीता तडीपार

by Yes News Marathi
March 23, 2024
in मुख्य बातमी
0
सुनिल अकोले सोलापूर व धाराशीव जिल्हयातून २ वर्षाकरीता तडीपार
0
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सुनिल लक्ष्मीकांत अकोले (वय-३३ वर्षे, रा. ४३, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर) या आरोपी विरुध्द सन २०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये, मोटार सायकल चोरी करणे, महिलांच्या गळयातील मंगळसुत्र हिसकावून जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), विजय कबाडे, सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ७६४/२०२४ दि.२०/०३/२०२४ अन्वये, इसम नामे, सुनिल लक्ष्मीकांत अकोले, वय-३३ वर्षे, रा. ४३, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.२२/०३/२०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर स्वारगेट, पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.

Previous Post

सांगोला तालुक्यातील कोळे गावात दोघांचा खून

Next Post

टपाली मतदानापासून मतदार वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post
टपाली मतदानापासून मतदार वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

टपाली मतदानापासून मतदार वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group