• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कलाकार मानधन योजना संदर्भात आशिष शेलार यांना सुधाकर इंगळे यांचे निवेदन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 13, 2025
in मुख्य बातमी
0
कलाकार मानधन योजना संदर्भात आशिष शेलार यांना सुधाकर इंगळे यांचे निवेदन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – महाराष्ट्रातील संत परंपरा ही विचार व ज्ञानाची शिदोरी आहे. ते संतांचे अभंग भजनाच्या माध्यमातून समाज मनात रुजवणे ही एक कला आहे. अशा अनेक लोककलांना चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाकडून कलाकार मानधान योजना सुरु केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी खूप आहेत. म्हणून भाविक वारकरी मंडळ प्रयत्न करत आहे. या मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली व चर्चा ही केली आहे. त्यामध्ये कलाकार मानधान अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावा असा नियम केला असून तो नियम कलाकारांना त्रासदायक आहे. कारण ग्रामीण भागातील कलाकारांना हे शक्यच होत नाही. त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्र पीडीएफ करणे, त्यामध्ये 15 वर्षा पूर्वीपासून कलाकार असलेला पुरावा.

कार्यक्रम पत्रिका, कार्यक्रम फोटो, नोंदणी कृत संस्था शिफारस पत्र, प्रमाण पत्र, रहिवाशी दाखला, वयाचा दाखला, रहिवाशी दाखला म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आणि रेशन कार्ड ग्राह्य धरावे, इ. अनेक कागदपत्र आवश्यक आहेत. त्यामुळे ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज घ्यावेत. 10 वर्षा पूर्वीचा पुरावा ग्राह्य धरावा. ऑनलाईन लिंक फक्त जुलै एक महिनाच असते. ती वर्षभर असावी व तपासणी कालावधीसाठी काल मर्यादा निश्चित करावी. अशा अनेक मागणीचे निवेदन देण्यात आल्यामुळे त्यासंबंधी मंत्रालयात दि. 12 नोव्हेंबर ला दु. 2.00 वा. बैठक लावण्यात आली होती. अधिकारी व आपण प्रत्यक्ष चर्चा करून हे सर्व विषय मार्गी लावू असे आशिष शेलार म्हणाले होते म्हणून बैठक लावली होती . परंतु ही सध्या बैठक पुढे गेली आहे, असे संस्कृतीक विभागाकडून इंगळे महाराज यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.

Previous Post

अक्कलकोट मध्ये होणार तब्बल 51 कोटी रुपयांची इमारत

Next Post

सोलापूर महानगर पालिकेकडून विमानतळ परिसरातील सर्वेक्षण सुरु….

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
सोलापूर महानगर पालिकेकडून विमानतळ परिसरातील सर्वेक्षण सुरु….

सोलापूर महानगर पालिकेकडून विमानतळ परिसरातील सर्वेक्षण सुरु….

ताज्या बातम्या

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026