• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रभाग २६ च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2022
in इतर घडामोडी
0
प्रभाग २६ च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि. ६ : हद्दवाढ झाल्यापासून शाहूनगर या भागात पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत होते तेथे टँकरने पाणीपुरवठा होत होता सदर नगरांमधील नागरी त्यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचेकडे पाठपुरावा केला होता त्याची दखल घेत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर अत्यावश्यक बाब म्हणून आयुक्तांनी टँकर मुक्त योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. तसेच सदर नगरा मध्ये शासनाचा नगरोस्तान योजने अंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झालेला असून त्याचेही काम काही दिवसात करणार आहोत असे नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सदर नगर वासियांना सांगितले. त्यावेळी सदर नगरातील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही हद्दवाढ झाल्यापासून असंख्य समस्यांना तोंड देत होतो परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी मनावर घेऊन सदर कामे तडीस नेली आहे असे मनोगत येथील नागरिकांनी बोलून दाखवले व खऱ्या अर्थाने आम्हाला जनतेच्या मनातील नगरसेवक भेटला याचे आम्हाला समाधान वाटते अश्या प्रतिक्रिया दिल्या त्यावेळी तेथील नगरातील मीनाक्षी जाधव, ईश्वर कोळेकर, रामचंद्र सोलनकर, जलीमीचे, चंदले, विजापूरे, आदीसह ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, वर्ग, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

शासनमान्य ताडी विक्री व्यवसायातून कोणालाच धोका नाही – ताडी दुकानदार संघ

Next Post

वन्यजीवांमुळे मनुष्य जीवन सुखकर – प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
वन्यजीवांमुळे मनुष्य जीवन सुखकर – प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये

वन्यजीवांमुळे मनुष्य जीवन सुखकर - प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026