• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 28 वाहनासह 90 लाख 97 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
October 9, 2025
in इतर घडामोडी
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 28 वाहनासह 90 लाख 97 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, (जिमाका) दि. 9- महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारु निर्मिती /विक्री/वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत 28 वाहनासह रूपये 90 लाख 97 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर राजेश देशमुख, आयुक्त, महाराष्ट्र राज्य, प्रसाद सुर्वे (अं व द) मुंबई, व सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जे. एन. पाटील प्रभारी उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली दि. 02 ऑक्टोबर 2025 ते 08 ऑक्टोबर 2025 राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची महात्मा गांधी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारु निर्मिती/विक्री/वाहतुकीवर हातभट्टी निमिती केंद्रावर व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत १४३ गुन्हे नोंद करण्यात आले असुन 126 जणांवर कारवाई करुन 73,495 ली. गुळमिश्रित रसायन, 6515 लि. हातभट्टी दारु, 152.37 ब.ली. विदेशी मद्य. 314.82 ब. ली, देशी मद्य, 31.2 ब.ली. बिअर, 487 ली. ताडी, 750 किलो काळा गुळ, 90.54 ब.ली. परराज्यातील विदेशी मद्य तसेच 28 वाहनासह एकुण रूपये 90 लाख 97 हजार 775 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच गतवर्षीच्या सन 2024-25 च्या तुलनेत सन 2025-26 या वर्षात एकुण गुन्हयात 15 टक्के व एकुण मुद्देमालात 232 टक्के वाढ झाली आहे.

या कारवाईत निरीक्षक आर. एम. चवरे, ओ व्ही घाटगे, पंकज कुंभार, श्री. भवड, श्री मोहिते, श्री राकेश पवार, तसेच दुय्यम निरीक्षक श्री एस डी कांबळे, श्री आर एम कोलते, श्री धनाजी पोवार, श्री समाधान शेळके, श्री सुखदेव सिद, श्रीमती अंजली सरवदे, श्री. प्रितम पडवळ, श्री राम निंबाळकर, श्री श्रध्दा गडदे, श्री. कदम श्री चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण,, संजय चव्हाण, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, श्री बिराजदार जवान सर्वश्री आण्णा कर्चे, नंदकुमार वेळापूरे, अण्णासाहेब फड, पवन उगले, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, कपील स्वामी, प्रशांत इगोले अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीरज तोग्गी, तानाजी जाधव, प्रकाश सावंत, पुसावळे, योगेश पाटील, महिला जवान शिवानी मुढे, दिपाली सलगर, वाहनचालक मारुती जडगे, राम मदने व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.

अवैध मद्यविक्री, अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शन मोडमध्ये, वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्पुरती दुरुस्ती सुरू

Next Post

प्रिसिजनच्या सामाजिक कार्याचा गौरव — दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
प्रिसिजनच्या सामाजिक कार्याचा गौरव — दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान

प्रिसिजनच्या सामाजिक कार्याचा गौरव — दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026