• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शन मोडमध्ये, वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्पुरती दुरुस्ती सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
October 9, 2025
in इतर घडामोडी
0
सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शन मोडमध्ये, वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्पुरती दुरुस्ती सुरू
0
SHARES
0
VIEWS

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार…

सोलापूर, दि. ९ : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी मोरी व पूलांचे पोचमार्ग पूर्णतः वाहून गेले आहेत. परिणामी, गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला व रुग्ण यांना अत्यंत हाल सहन करावे लागत आहेत. पावसाचा जोर ओसरताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ ॲक्शनमोडमध्ये येत दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.

दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता एस.पी. कुंभार व कार्यकारी अभियंता एम.आर. ठाकरे यांनी क्षतिग्रस्त रस्ते व पुलांची पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने तात्पुरत्या दुरुस्तीच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या.

अक्कलकोट उपविभागातील उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ व संपूर्ण तांत्रिक टीमने तात्काळ मुरूम भरून तात्पुरत्या दुरुस्तीची कामे हाती घेतली. दि. ३० सप्टेंबर रोजी बोरगाव ते घोळसगाव दरम्यान मोरी पूलाच्या पोचमार्गाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली असून स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तसेच किरनळ्ळी ते घोळसगाव, सापळे ते बादोले, बोरगाव ते वागदरी या मार्गांवर दि. ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोऱ्यांच्या पोचमार्गांचे तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मुरूम भरून रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले असून शेतकरी, रहिवासी, रुग्ण व शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे कार्य यशस्वीपणे पार पडले आहे.

सर्वच बाधित रस्त्यांवर टप्प्याटप्याने तात्पुरत्या दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विभाग सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.

Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शनमोडमध्ये, वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्पुरती दुरुस्ती सुरू

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 28 वाहनासह 90 लाख 97 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Related Posts

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
Next Post
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 28 वाहनासह 90 लाख 97 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 28 वाहनासह 90 लाख 97 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026