• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्टार एअर सोलापूरहून मुंबईसाठी उड्डाणे सुरू करणार..

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2025
in इतर घडामोडी
0
स्टार एअर सोलापूरहून मुंबईसाठी उड्डाणे सुरू करणार..
0
SHARES
1
VIEWS

मुंबईसाठी आठवड्यातून चार उड्डाणे, प्रारंभीचे भाडे फक्त ₹3,999 पासून…

सोलापूर – बंगळुरू, 29 सप्टेंबर 2025: संजय घोडावत ग्रुपची विमान वाहतूक शाखा असलेल्या स्टार एअरने सोलापूर–मुंबई थेट उड्डाणांची घोषणा केली असून, यामुळे सोलापूर हे त्यांच्या वाढत्या हवाई वहातुक सेवेचे 31वे स्थानक ठरणार आहे. ही सेवा 15 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून, सेवेचे सर्व करांसह प्रारंभीचे भाडे फक्त ₹3,999 इतके असेल.

या हवाई सेवेचे पहिले उड्डाण 15 ऑक्टोबर 2025 (बुधवार) रोजी मुंबई विमानतळा वरुण होणार असुन त्याचे उदघाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

ही सेवा महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक संपर्क योजनेअंतर्गत आठवड्यातून चार दिवस — मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार — उपलब्ध असेल. या मार्गामुळे व्यावसायिक तसेच पर्यटकां साठी अधिक सोयीस्कर होणार असून, प्रादेशिक आर्थिक विकासालाही या मुळे चालना मिळेल.

• फ्लाइट S5 333: मुंबईहून दुपारी 12:50 ला सुटेल, सोलापूरला 14:10 ला पोहोचेल
• फ्लाइट S5 334: सोलापूरहून 14:40 ला सुटेल, मुंबईला 15:45 ला पोहोचेल

स्टार एअरच्या चीफ कमर्शियल अँड मार्केटिंग ऑफिसर सौ. शिल्पा भाटिया म्हणाल्या की “सोलापूरला आमच्या वाढत्या नेटवर्क मध्ये सामील करण्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रादेशिक हवाई संपर्क योजनेस मिळालेल्या ठोस पाठिंब्यामुळे हे मार्ग शक्य झाले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की “सोलापूर हे उद्योग, शिक्षण व संस्कृतीचे केंद्र असून या नव्या सेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, तसेच मुंबईशी व्यापारी व पर्यटन क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होतील.
या नव्या जोडणीनंतर स्टार एअर आपले प्रादेशिक विमान वाहतुकिचे जाळे अधिक विस्तारत असून प्रवाशांना आरामदायी आणि सहज प्रवासाचा अनुभव देत आहे. तिकिटे आता एअरलाइन वेबसाइट आणि ट्रॅव्हल पार्टनर्सद्वारे विक्रीसाठी खुली आहेत.

Previous Post

नई दिल्ली येथे लाल किल्ल्याच्या मैदानावर लव कुश रामलीला…

Next Post

पूरग्रस्तांसाठी उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयाकडून मदत साहित्याचे वाटप…

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
पूरग्रस्तांसाठी उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयाकडून मदत साहित्याचे वाटप…

पूरग्रस्तांसाठी उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयाकडून मदत साहित्याचे वाटप...

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026