• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

काम मागणाऱ्या पेक्षा काम देणारे व्हा – प्रशांत बडवे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 4, 2025
in इतर घडामोडी
0
काम मागणाऱ्या पेक्षा काम देणारे व्हा – प्रशांत बडवे
0
SHARES
0
VIEWS

विश्वकर्मा फाउंडेशन व अहिल्यादेवी सेवा सहकारी संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित उ‌द्योजक व्हा या शिबिरात प्रमुख पाहुणे प्रशांत बडवे यांनी उपस्थित महिलांना आव्हान केले.

उद्‌घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी महिलांमध्ये उ‌द्योजकांचे गुण उपजत असतात त्यामुळे त्या चागल्या उद्‌द्योजक होऊ शकतात असे सांगितले.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले सुशांत बाबरे यांनी या शिबिराचा उपयोग करून महिलांनी उ‌द्योगाची सुरुवात करावी अशी आव्हान केले.या शिबिरातील पहिले सत्र नागेश कोकरे यांनी घेतले या सत्रात त्यांनी महिलांना उ‌द्योग करण्यासाठी प्रेरणा मिळावी अशी काही उदाहरणे सांगितले तसेच उद्‌द्योजकीय गुण व स्वतःचे SWOT अनलेसेस कसे करावे आपले स्ट्रॉग पॉईंट काय आहेत आपली कमतरता काय आहे व ती कमतरता दूर करण्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन केले.

दुसरा सत्रात सुहास जोशी यांनी एजन्सी लाईन मध्ये काय काय धोके असतात त्याची नियमावली काय आहे त्याचे पेमेंट कधी व कसे करू शकतात व कमीत कमी किती रुपयांमध्ये हा व्यवसाय चालू करू शकतो या विषयातील मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात विनायक बंकापुरे यांनी गारमेंट व्यवसाया ब‌द्दल माहिती दिली तसेच गारमेंट व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून व्यवसाय केला पाहिजे असे काही नाही असे सांगितले तुम्ही फक्त काजी करायचे मशीन घेऊन व्यवसाय सुरु करू शकता बटन लावण्याचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा इस्त्री व पेंकिंगचा व्यवसाय सुरू करू शकता पाच ते दहा मशीन घेऊन छोट्या स्वरूपात व्यवसाय करू शकता व त्यासाठी आवश्यकता काय आहे व तो कसा करावा या विषयात मार्गदर्शन केले.

चौथा सत्रामध्ये घरगुती उ‌द्योग करणाऱ्या श्रुती ओगले या घरामध्ये ढोकळा पुरणपोळी तयार करून घरपोच सेवा देतात त्यांची व तावसे जे घरामध्ये इडली तयार करून घरपोच सेवा देतात त्यांची मुलाखत हे चन्नावीर बंकुर यांनी घेतली या मुलाखतीमध्ये यांनी कमीत कमी भांडवलामध्ये व्यवसाय कसा केला व त्यांना सुरुवातीला कोणल्या अडचणी आल्या याविषयी माहिती सांगितली.

श्रुती ओगले यांनी घर व मुले सांभाळून व्यवसाय कसा वाढवला व या कामात त्यांना घरच्यांची मदत कशी झाली याबाबत त्या बोलल्या
पाचव्या सत्रामध्ये दत्ता ते चौगुले यांनी शेतीला पूरक व प्रक्रिया उ‌द्योग व्यवसायाची माहिती दिली तसेच मालावर प्रक्रिया केल्यानंतर त्याची किंमत अनेक पटीने वाढते याची माहिती दिली.

Previous Post

SSS क्रिडा भारती क्रिकेट क्लबला विजेतेपद

Next Post

ब्रह्मश्री डॉ. चागंटी कोटेश्वरराव महाराजांची प्रवचनमाला ८ नोव्हेंबरपासून…

Related Posts

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
Next Post
ब्रह्मश्री डॉ. चागंटी कोटेश्वरराव महाराजांची प्रवचनमाला ८ नोव्हेंबरपासून…

ब्रह्मश्री डॉ. चागंटी कोटेश्वरराव महाराजांची प्रवचनमाला ८ नोव्हेंबरपासून…

ताज्या बातम्या

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026