• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात शाहरुख खानच्या ‘पठाण’चे स्पेशल स्क्रिनिंग

Yes News Marathi by Yes News Marathi
January 29, 2023
in मुख्य बातमी
0
राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात शाहरुख खानच्या ‘पठाण’चे स्पेशल स्क्रिनिंग
0
SHARES
1
VIEWS

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘पठाण’ची जगभरात क्रेझ आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहे. भारतासह परदेशातील सिनेप्रेक्षकांकडून या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. आता राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रातया सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे.
गेल्या चार वर्षांपासून शाहरुखचे चाहते त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता ‘पठाण’च्या माध्यमातून त्याने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून त्याचा अॅक्शन मोड चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहत्यांमध्ये त्याच्या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. आता राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात शाहरुख खानच्या ‘पठाण’ या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले आहे.
एसएस खान यांनी ट्वीट केलं आहे,”राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रत खूप कमी सिनेमे प्रदर्शित झाले आहेत”.

Previous Post

‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ कडे ठाकरे गट, मनसेनं फिरवली पाठ…

Next Post

आमदार संतोष बांगरांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

Related Posts

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…
मुख्य बातमी

मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…

September 17, 2026
Next Post
आमदार संतोष बांगरांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

आमदार संतोष बांगरांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026