ऑरेंज सिल्क पैठणीत सोनाली कुलकर्णीचा एथेनिक लूक!

0
9

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच ‘बस बाई बस’ या शोमध्ये हजेरी लावली होती.

सोनाली कुलकर्णीने पुन्हा तिचे लेटेस्ट पैठणी साडीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने लाल ब्लाउजसह सिल्क केशरी पैठणी घातली आहे.

तिने एका बाजूला साडी पल्लू घातली आहे त्यामुळे ती अधिक इथनिक लुक देते.

sonaleekulkarr

तिने कानातले, बांगड्या, चोकर, मंगळसूत्र घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.