• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरचा पाणी प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत…! खा. प्रणिती शिंदे संसदेत बोलणार

by Yes News Marathi
December 11, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूरचा पाणी प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत…! खा. प्रणिती शिंदे संसदेत बोलणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरात सुमारे 900 कोटी रुपये खर्च करून उजनी ते सोलापूर ही दुसरी जलवाहिनी स्मार्ट सिटी योजनेतून टाकण्यात आली. दरवर्षी कोट्यावधी रुपये पाणीपुरवठा योजनेवर खर्च होतात. मात्र महापालिका अधिकाऱ्यांची मनमानी.. आणि कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे दररोज उजनीतून अडीशे एमएलडी पाणी शहरात घेतले जात असताना शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रचाराचा मुद्दा होणार म्हणून प्रत्येक पक्ष पाण्याचा मुद्दा उचलून धरू लागला आहे. सोमवारी नागपुरात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून सोलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी- पत्रकार यांची बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. काल विधानसभेत आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाला वाचा फोडली. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाणीपुरवठ्याच्या समस्यांची निवेदन दिले. सोलापूरातील तीनही आमदारांनी पाण्याच्या टाक्या बांधणे तसेच अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी लागणारी 892 कोटी रुपयांचे निधीची फाईल मंजूर करावी अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर आज खासदार प्रणिती शिंदे या लोकसभेत सोलापूरच्या पाणी प्रश्नासंदर्भात आवाज उठवणार आहे. एकूणच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटणार असे दिसते.

Previous Post

मतदार यादीत घोळ झाल्यास कारवाई करणार;पालिका आयुक्तांंचा इशारा…

Next Post

मेफेड्रॉन अंमली पदार्थ खरेदी–विक्री प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर…

Next Post
मेफेड्रॉन अंमली पदार्थ खरेदी–विक्री प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर…

मेफेड्रॉन अंमली पदार्थ खरेदी–विक्री प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In