• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकसंख्यावाढीचा सोलापूरचा वेग चिंताजनक !

Yes News Marathi by Yes News Marathi
July 11, 2021
in मुख्य बातमी
0
लोकसंख्यावाढीचा सोलापूरचा वेग चिंताजनक !
0
SHARES
0
VIEWS

शिवाजी सुरवसे / सोलापूर : आज जागतिक लोकसंख्या दिन. त्यामुळे जगाची देशाची महाराष्ट्राची आणि आपल्या सोलापूरची लोकसंख्या किती हे जाणून घेण्याचा  Yes  न्यूज मराठी चा विशेष रिपोर्ट.

आजच्या घडीला जगाची लोकसंख्या 788 कोटी आहे. जगाच्या तुलनेत चीन पाठोपाठ भारत लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची लोकसंख्या 139 कोटी वर पोहोचली असून महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 42 लाख वर  आहे.  2011 च्या जनगणनेनुसार सोलापूर शहराची लोकसंख्या नऊ लाख 51 हजार होती तर जिल्ह्याची लोकसंख्या 43 लाख दोन हजार आहे. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना यावर्षी 2021 ची जनगणना कोरोनाच्या संकटामुळे झाली नाही. आधार कार्ड च्या नोंदणी नुसार 2020 ला सोलापूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाख 20 हजार एवढी झाली आहे. यामध्ये 29 लाख नागरिक शिक्षित आहेत .19 लाख मजूर हे स्किल वर्कर आहेत. सहा लाख नागरिक शेतीवर अवलंबून आहेत .तर पाच लाख शेतमजूर आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. 1981 साली सोलापूर शहराची पाच लाख 18 हजार होती.1991 च्या जनगणनेनुसार 6 लाख 27 हजार तर 2001 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या आठ लाख 75 हजार झाली. 2011साली ही लोकसंख्या नऊ लाख 54 हजार वर पोहोचली.

आधार कार्ड च्या नोंदीनुसार 2021  शहराची लोकसंख्या दहा लाख 41 हजार वर पोहोचली आहे. दर दहा वर्षानंतर सोलापूर शहराची लोकसंख्या अवघी एक ते दीड लाख देखील वाढत नाही. ही चिंताजनक बाब आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनातील अधिकारी याचा विचार करणे गरजेचे आहे. एकीकडं सोलापूर शहर स्मार्ट सिटी म्हणून चर्चेत आहे शिवाय देशाच्या राहण्यायोग्य शहराच्या यादीमध्ये सोलापूर शहर आले आहे असे असताना शहरातील लोकसंख्या का वाढत नाही तसेच सोलापूर शहरातून पुण्या-मुंबईकडे आणि मेट्रो सिटी कडे मोठ्या प्रमाणावर  स्थलांतर होत आहे याचादेखील शहरातील आमदारांनी आणि नगरसेवकांनी करणे गरजेचे आहे.

Previous Post

पुण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढणार

Next Post

अट्टल गुन्हेगार विकी जाधव याला अटक…

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
अट्टल गुन्हेगार विकी जाधव याला अटक…

अट्टल गुन्हेगार विकी जाधव याला अटक…

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026