• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

100 कोटी रुपयांच्या निधीतून विकसित सोलापूर विद्यापीठ घडणार: कुलगुरू प्रा. महानवर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 20, 2024
in इतर घडामोडी
0
100 कोटी रुपयांच्या निधीतून विकसित सोलापूर विद्यापीठ घडणार: कुलगुरू प्रा. महानवर
0
SHARES
1
VIEWS

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला ‘पीएम उषा योजने’चा शुभारंभ

सोलापूर, दि. 20- पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ज्याप्रमाणे विकसित भारत होत आहे, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून मंजूर झालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून दर्जेदार उच्च शिक्षण, संशोधन तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ घडविणार असल्याचा संकल्प कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला.

मंगळवारी, जम्मू येथून नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियानाचा शुभारंभ केला. त्याचे थेट प्रक्षेपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात दाखविण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, चन्नवीर बंकुर, महेश माने, मोहन डांगरे, दादा साळुंखे, डॉ. गौतम कांबळे, डॉ. विकास पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रा. विकास घुटे यांनी प्रास्तविक केले.

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, प्रधानमंत्री उच्च अभियानाच्या निधीसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात साकारण्यात येणाऱ्या विविध संकुलांसाठी इमारत, नवीन अभ्यासक्रम, संशोधन उपकरणे व सामुग्री, विविध अभ्यासक्रमांसाठी लॅबोरेटरी त्याचबरोबर विद्यार्थी व फॅकल्टीसाठी हॉस्टेल, पायाभूत सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे.

यामुळे निश्चितच विद्यापीठाचा चौफेर विकास होण्यासाठी शंभर कोटी निधीचा खूप मोठा फायदा होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास हा निधी मंजूर केल्याबद्दल कुलगुरू प्रा. महानवर यांनी राज्यपाल श्री रमेश बैस, केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी, योजनेचे राज्य समन्वयक डॉ. विनायक निपुण, डॉ. प्रमोद पाबरेकर आदींचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी आभार मानले.

Tags: Prof. On MahanSolapur UniversityVice-Chancellor
Previous Post

संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

आवाज आणि माणुसकीचा अद्वितीय संगम: अमीन सयानी यांचे निधन

Related Posts

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
इतर घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना
इतर घडामोडी

हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

October 6, 2026
अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : मंत्री उदय सामंत
इतर घडामोडी

अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : मंत्री उदय सामंत

October 6, 2026
स्वाद आणि वेगवान प्रवासाचे उत्तुंग उड्डाण ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायटेक फ्लाईट किचन सुरू..
इतर घडामोडी

स्वाद आणि वेगवान प्रवासाचे उत्तुंग उड्डाण ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायटेक फ्लाईट किचन सुरू..

October 6, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 7 महत्वाचे निर्णय
इतर घडामोडी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 7 महत्वाचे निर्णय

October 6, 2026
एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
इतर घडामोडी

एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

October 6, 2026
Next Post
आवाज आणि माणुसकीचा अद्वितीय संगम: अमीन सयानी यांचे निधन

आवाज आणि माणुसकीचा अद्वितीय संगम: अमीन सयानी यांचे निधन

ताज्या बातम्या

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

October 6, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

October 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026