• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर स्मार्ट सिटीला देशातील ११४ शहरांमधून १७ वे मानांकन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर स्मार्ट सिटीला देशातील ११४ शहरांमधून १७ वे मानांकन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : भारत सरकारच्या शहरी आवास व कार्यासन मंत्रालय नवी दिल्ली यांचे कडुन देशातील सुमारे ११४ शहरांमध्ये Ease of Living Index (राहणेसाठी उत्तम शहर ) अंतर्गत सादरीकरण व सर्वेक्षण सन 2019-20 या वर्षात करणेत आलेले होते. त्यामध्ये सोलापूर स्मार्टसिटी चा देशातील 114 शहरामधुन सोलापूर स्मार्ट सिटीला 17 वे मानांकन प्राप्त झालेले आहे. तसेच महाराष्ट्रात 4 थे मानांकन प्राप्त झालेले आहे.

शासनाकडुन प्राप्त झालेल्या निदेशनानुसार शहराचे सादरीकरण व नागरिकाकडुन प्राप्त सर्वेक्षणामध्ये शहरामध्ये व्यवसाय, शैक्षणिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, परवडणारी राहणेसाठी घरे, शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, शहरातील सुरक्षितता, दळणवळण साधने, अग्निशामक दल व अॅम्ब्युलन्स यांची उपलब्धता, सार्व.ठिकाणी महिलांची सुरक्षितता, मैदाने ब सिनेमाहॉल याबाबतची उपलब्धता , शहरातील व्यवसायाच्या उपलब्ध संधी, शहरातील विविध आर्थिक सेवा जसे बॅक, इन्शुरन्स, एटीएम, क्रेडीट इ.बाबत, माहितीचे सादर करणेत आलेली होती. सदर सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र शासनास सादर करणेत आला. तसेच नागरिकांकडुन सुध्दा याबाबत प्रतिसाद घेणेत आला.

सोलापूर शहरात 28 शाळामध्ये स्मार्ट क्लासरुम बनविण्यात येत आहे. प्रधान मंत्री आवास योजनेची प्रभावी अमंलबजावणी होत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी 225 घंटागाड्या व 4 ट्रान्स्फरस्टेशनद्वारे सुयोग्य कार्यबाही केली जाते. घरोघरी ओला व सुका कच-याचे विलगीकरण करणेसाठी दीडलक्ष डस्टबिन वाटप करणेत आले आहे. समांतर जलवाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच स्मार्टसिटी क्षेत्रात सर्व पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स बदलुन वॉटर मीटर बसविणेत येणार आहे. तसेच नागरिकांना 24 तास पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट आहे. संपुर्ण शहराचे पाणी वितरण व्यवस्था स्काडा प्रणाली द्वारे करणेचे काम हाती घेणेत येत आहे. शहर सुरक्षिततेसाठी शहराच्या चौकाचोकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणित येत आहेत. शहरातील रस्तेबांधणी नव्याने होत आहे. शहरामध्ये दोन फ्लायओव्हर राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण मार्फत प्रस्तावित आहेत. महिलाच्या सुरक्षितेतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेत येत आहे.

तसेच शहरातील नागरिकांसाठी होम मैदान येथे वॉकिंग ट्रॅक तयार कऱणेत येवुन सदरचा परिसर सुशोभित करणेत आलेला आहे. तसेच शहरातील पार्क स्टेडिअमचे सुधारणा करुन भविष्यात प्रथमश्रेणी क्रिकेट चे सामने आयोजित करणेकामी स्टेडिअमचा कायापालट केलेला आहे. सदर स्टेडिअमध्ये 17 प्रॅक्टिस पिचेस बनविणेत आलेले आहे. शहरातील स्वचछतेचा विचार करात स्मार्ट सिटी अंतर्गत एकुण 50 ठिकाणी ई-टॉयलेट ची स्थापना करणेत आलेली आहे. शहरातील अस्तित्वातील दिवे बदलुन त्याठिकाणी नवीन एलईडी स्ट्रीट लाईट बसविणेत आलेली आहे. त्यामुळे विजेची बचत होत आहे. अशा प्रकारच्या विविध प्रकल्पामुळे सदरहु प्रस्ताव व सर्वेक्षण करणेकामी महापौर,आयुक्‍त सो.म.पा. व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कार्यालय तसेच शहरातील नगरसवेक व नागरिक यांचे सहकार्यामळे सोलापूर शहरास 17 वे मानांकन प्राप्त झालेले आहे.

Previous Post

५० व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता सप्ताहाला सुरुवात

Next Post

उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन – हेमंत सानप

Related Posts

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!
मुख्य बातमी

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
Next Post
उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन –  हेमंत सानप

उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन - हेमंत सानप

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026