• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिकेच्या “घट संकलन ” उपक्रमास सोलापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगरपालिकेच्या “घट संकलन ” उपक्रमास सोलापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर — स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्राप्त निर्देशांनुसार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशभरात “स्वच्छता ही सेवा २०२५” हा पंधरवडा राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून “स्वच्छ हरित उत्सव” साजरा करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.त्याअनुषंगाने


सोलापूर शहरात दरवर्षी घटस्थापना हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात नागरिक घरामध्ये घटाची (कलश),स्थापना करतात. दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी (दसरा) सण साजरा करण्यात आला. नवरात्रोत्सवाचा समारोप करताना ३ ऑक्टोबर २०२५ रोजी शहरात घटस्थापनेचे घट विसर्जन करण्याची प्रथा आहे.


पर्यावरण संवर्धन व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून यावर्षी घट विसर्जनासाठी एक नवा उपक्रम सोलापूर महानगरपालिकेकडून राबविण्यात आला. त्यानुसार, शहरातील विविध उद्यानांमध्ये एकूण २६ ठिकाणी “घट संकलन केंद्रे” स्थापन करण्यात आले होते


३ऑक्टोबर २०२५रोजीसकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत घट संकलन करण्यात आले.
सदर मोहिमेस सोलापूरकर यांच्याकडून उदंड प्रतिसाद लाभला सोलापूरकरांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेले दिसून आले याप्रसंगी सोलापुरातून तब्बल 2097 कुटुंबांनी घट संकलन केंद्रात आपले घट संकलित करण्यासाठी प्रतिसाद दिला. सदर घटाचे उद्यान विभागाकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. या अभिनव उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरावरून, सर्व वर्गातून होत आहे. इतर स्थानिक स्वराज्य संस्थेने देखील सदर प्रकारचा उपक्रम राबवण्यात विषयी भावना व्यक्त केल्या.


याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सर्व सोलापूरकरांनी या संकल्पनेला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले .अशाच पद्धतीने आपण स्वच्छ व सुंदर सोलापूर ही संकल्पना राबविण्यासाठी कटिबद्ध आहेत असे याप्रसंगी सांगितले.

Previous Post

दराशा नागरी आरोग्य केंद्र व प्रसुतीगृहाचे नूतनीकरण..

Next Post

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post

ताज्या बातम्या

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026