• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : रघोजी हॉस्पिटलमध्ये नवीन हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग

Yes News Marathi by Yes News Marathi
November 18, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर : रघोजी हॉस्पिटलमध्ये नवीन हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : रघोजी किडनी अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सोलापूर येथे नवीन हृदयरोग शस्त्रक्रिया विभागचा शुभारंभ रविवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होत असल्याची माहिती डॉक्टर विजय रघोजी यांनी पत्रकार परिषदेत दिले.

या रुग्णालयात अद्ययावत हृदयरोग व हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येत आहे या विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अलेन्जर अल्टीमा 100 कॅथ लॅब उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन केईएम हॉस्पिटल मुंबई येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय महाजन व सायन हॉस्पिटल मुंबई येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर पी. जे नाथाणी यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. अलेन्जर अल्टीमा 100 कॅथ लॅब द्वारे हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची सूक्ष्म निरीक्षण (अँजिओग्राफी)करून योग्य निदान व उपचार अत्यंत कमी वेळेत करू शकतो असे प्रतिपादन या विभागाचे प्रमुख डॉक्टर दिपक गायकवाड-पाटील यांनी सांगितले आहे.

डॉक्टर दिपक गायकवाड-पाटील हे एमडी ,डीएनबी मेडिसिन व डीएम कार्डिओलॉजी म्हणून विशेष प्राविण्य प्राप्त आहेत . महाराष्ट्र शासनाचे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत लवकरच उपचारासाठी हे रुग्णालय मान्यता प्राप्त होणार आहे अशी माहिती डॉक्टर विजय रघोजी यांनी दिली. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, प्रायमरी अँजिओप्लास्टी,बलून अँजिओप्लास्टी,तसेच हृदय बायपास शस्त्रक्रिया, हृदयाच्या झडपांचे आजार आणि कार्डियाक पेसमेकर इत्यादी सुविधा उपल्बध करण्यात आल्या आहेत, त्यासाठी आवश्यक हार्ट लंग मशीन आणि इतर सर्व तपासण्या देखील उपलब्ध करण्यात आले आहेत.

रघोजी किडनी अँड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे ३ मोडुलर ऑपरेशन थिएटर,डॉर्नियर सिग्मा लिथोट्रिप्सी , थूलियम लेसर थेरपी ,होलियम याग लेसर , सिटीस्कॅन ,डिजिटल एक्स-रे,१० बेडचे आय सी यू , १० बेडचे डायलेसिस ,२४ तास तातडीची सेवा,२४ तास पॅथॉलॉजी ,२४ तास फार्मसी , प्रशस्त सुपर डीलक्स, डीलक्स रुम , जनरल वॉर्ड,सेंट्रल ऑक्सिजन युनिट सेवा आदी उपलब्ध असल्याने रुग्णांना जवळपास सर्व वैद्यकीय सेवा एकाच छताखाली मिळतील असे डॉक्टर संध्या रघोजी मॅडम यांनी सांगितले आहे. रघोजी हॉस्पिटल हे केंद्र सरकार व राज्य सरकार मान्यताप्राप्त हॉस्पिटल असून येथे महाराष्ट्र शासनाचे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सह कर्नाटक येथील वाजपेयी आरोग्य योजना व इतर पन्नासहून जास्त कॉर्पोरेट कंपन्यांचे कॅशलेस ट्रेंटमेंटसाठी उपलब्ध आहेत.

Previous Post

नाद करा पण आमचा कुठं! गप्टीलने डोळे दाखवले, चाहरने पुढच्या बॉलवर विकेट घेतली

Next Post

अनिल परब म्हणाले, एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार… पण..

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
अनिल परब म्हणाले, एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार… पण..

अनिल परब म्हणाले, एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार… पण..

ताज्या बातम्या

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026