• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : राष्ट्रवादीचे भाजपविरोधात एप्रिल फुल आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर : राष्ट्रवादीचे भाजपविरोधात एप्रिल फुल आंदोलन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना प्रपंच चालविणे मुश्किल बनले आहे. महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याचे आश्वासन देऊन कमळाच्या साक्षीने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रतिकात्मक स्वरुपात जनतेला कमळाची फुले वाटप करून पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र असलेल्या “एप्रिल फुल” निषेधाचा केक कापून निषेध नोंदविण्यात आला.राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहधारकांना कमळाचे प्रतिकात्मक फुल देऊन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, अहमद मासुलदार, आशिष बसवंती, मुसा अत्तार, प्रशांत फाळके, विक्रांत खुणे, महेश पवार, कृणाल वाघमारे, हुसेन शहानुरकर, मुझफ्फर बागवान, जहीर गोलंदाज, सर्फराज बागवान, सादिक कुरेशी, विश्वनाथ बिडवे, मोहसीन मुजावर, शुभम शितोळे, रियाज अत्तार, इरफान शेख, अबादिराजे बागवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कमल का फुल नव्हे एप्रिल फुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करू,बेरोजगारांना रोजगार देऊ,युवकांना नौकऱ्या देऊ, देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये टाकू अशी कमळाच्या साक्षीने खोटी आश्वासने देऊन सामान्य जनता व युवकांची फसवणूक करून देशाची सत्ता हस्तगत केली.आज देश महागाईत होरपळून जात आहे. मात्र मोदी सरकारला याचे कसलेच भान राहिलेले दिसत नाही.शेतकऱ्यांच्या जीववर उठलेले केंद्रातील हे मोदी सरकार खऱ्या अर्थाने “एप्रिल फुल “करण्याच्या लायकीचेच सरकार आहे.”कमल का फुल नव्हे तर एप्रिल फुल “अशीच या मोदी सरकारला उपमा द्यावी लागणार आहे. महागाईचा आगडोंब सुरू असताना भाजप सरकारमधील नेते मूग गिळून गप्प आहेत ,हे देशासाठी लाजिरवाणे आहे. कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्येनंतर आता महागाईमुळे प्रपंच चालविणे मुश्किल बनल्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या आत्महत्यांची मोदी सरकार वाट पाहत आहे काय ? देशाचे वाटोळे करणाऱ्या मोदी सरकारने महागाई कमी करण्यासाठी तातडीने ठोस पाऊल उचलावे अन्यथा महागाई विरोधात जनतेला सोबत घेऊन उग्र आंदोलन छेडावे लागेल.

  • जुबेर बागवान : शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सोलापूर
Previous Post

थुंकणे टाळल्यास सोलापूर शहर निरोगी होईल – वैशाली कडुकर

Next Post

शाळेत जाताना बहीण-भाऊ अपघातात मृत्युमुखी

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
शाळेत जाताना बहीण-भाऊ अपघातात मृत्युमुखी

शाळेत जाताना बहीण-भाऊ अपघातात मृत्युमुखी

ताज्या बातम्या

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी – आमदार देवेंद्र कोठे

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी – आमदार देवेंद्र कोठे

June 16, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026