• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

थुंकणे टाळल्यास सोलापूर शहर निरोगी होईल – वैशाली कडुकर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2022
in मुख्य बातमी
0
थुंकणे टाळल्यास सोलापूर शहर निरोगी होईल – वैशाली कडुकर
0
SHARES
0
VIEWS

न थुंकण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 5 हजार रिक्षांवर स्टिकर लावून जनजागृती

सोलापूर :- आपलं शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक सोलापूरकर नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळले पाहिजे तरच शहराचा नावलौकीक वाढेल असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने नो स्पीट मोहिम राबवण्यात आली त्याच अनुषंगाने शहरातील जवळपास 5 हजार रिक्षांवर जनजागृतीसाठी थुंकु नका चे स्टिकर लावण्याचा शुभारंभ रेल्वेस्टेशन येथील रिक्षा थांब्यावर डॉ.वैशाली कडुकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष डॉ.मिलिंद शहा, सचिव डॉ. तन्मंगी जोग, सचिव डॉ. संजय मंठाळे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास टि बी चा प्रसार होतो त्यामुळे मानवी जीवन धो्नयात येते. अनेक शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालयात ठिक ठिकाणी थुंकल्याचे दिसून येते तसेच रस्त्यावरून जाताना अनेकजण हवेत आपला फवारा मारतात त्यामुळे इतरांना त्याचा त्रास होतो रोग पसरतात तर कधी कधी मोठे वाद भांडण होतात. या सर्वांवर एकच उपाय म्हणजे थुंकू नये प्रत्येकाने आपले कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून या नो स्पीट मोहिमेत सहभागी व्हावे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून हा चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे त्यामुळे सोलापूर आणि येथील नागरीकांना त्याचा फायदा होणार आहे असेही डॉ. कडुकर यांनी सांगितले.

प्रारंभी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मिलिंद शहा यांनी नो स्पीट मोहिमेची माहिती दिली. सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्याचाच भाग म्हणून शहरातील सर्व रिक्षंावर नो स्पीटचे स्टिकर लावण्यात आले आहेत असेही डॉ.मिलिंद शहा यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छा केल्यास रोगांचा प्रसार जलद होतो त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सचिवा डॉ.तन्मंगी जोग यांनी सांगितले त्यानंतर रेल्वेस्टेशन परिसरातील रिक्षा स्टॉपवरील सर्वच रिक्षांवर न थुकण्याचे आवाहन करणारे स्टिकर लावण्यात आले. यावेळी डॉ. शांतीलाल सेठीया, रिक्षा संघटनेचे चंद्रकांत गायकवाड, पवार यांच्यासह रिक्षा चालक आणि रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते शेवटी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मंठाळे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

Previous Post

पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या प्रस्तावित संवर्धन विकास आराखड्याबाबत बैठक

Next Post

सोलापूर : राष्ट्रवादीचे भाजपविरोधात एप्रिल फुल आंदोलन

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
सोलापूर : राष्ट्रवादीचे भाजपविरोधात एप्रिल फुल आंदोलन

सोलापूर : राष्ट्रवादीचे भाजपविरोधात एप्रिल फुल आंदोलन

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026