• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोमवारपासून सोलापूर शहर परिसरातील शाळा सुरू करण्याचे निर्देश – आयुक्त पी.शिवशंकर

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2020
in मुख्य बातमी
0
सोमवारपासून सोलापूर शहर परिसरातील शाळा सुरू करण्याचे निर्देश – आयुक्त पी.शिवशंकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनस्तरावरून राज्यभरातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते मागील आठ महिन्यापासून बंद असलेल्या शाळा महाविद्यालय सुरू करीत असताना स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांने योग्य ती खबरदारी घेऊन शाळा महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.त्याअनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मनपा व खाजगी शाळा आणि महाविद्यालया यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोमवारपासून शहर परिसरातील शाळा महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात येतील त्यानंतर आवश्‍यकतेनुसार बाकीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागास देण्यात आलेले आहेत, शाळा सुरू करण्यापुर्वी शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करने , थर्मामीटर ऑक्सी मीटरच्या साह्याने प्रत्येक विद्यार्थ्यांची चाचणी करून घेणे , प्रत्येक वर्ग सॅनेटाझर करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,याशिवाय शिक्षकांची देखील कोरोनाची चाचणी करून घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.

Previous Post

लॉकडाउन नको असेल हि जबाबदारी प्रत्येकाला घ्यावी लागणार – आमदार रोहित पवार

Next Post

वारकरी संप्रदायाचा येत्या सर्व निवडणुकीत बहिष्कार

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
वारकरी संप्रदायाचा येत्या सर्व निवडणुकीत बहिष्कार

वारकरी संप्रदायाचा येत्या सर्व निवडणुकीत बहिष्कार

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026