• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे नारीशक्ती पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
October 8, 2021
in इतर घडामोडी
0
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे नारीशक्ती पुरस्कार जाहीर
0
SHARES
0
VIEWS

रविवारी वितरण सोहळा : नऊ महिलांचा होणार गौरव

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर नऊ महिलांना “नारीशक्ती” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार दि १० ऑक्टोंबर रोजी दुपारी १२.०० वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.

● रंगभवन चौकाजवळील समाजकल्याण केंद्रात हा सोहळा होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्य इंदुमती अलगोंडा, स्किल क्राफ्टर्स संचालिकाचे प्रतिभा जमखंडीकर, प्राचार्य पशुधन व्यवस्थापन व दुग्धव्यवसायचे शुभांगी वसुलकर, एन्डोक्रिनोलॉजिस्टचे डाँ.पूनम भुतडा, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होणार आहेत.

या सोहळ्यास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन सुवर्ण शहा, शुभांगी लचके, शीला तापडिया, रुपा कुत्ताते, भाग्यश्री वंजारे, प्राजक्ता जाजू, प्रांजली मोहिकार यानी केले.
सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. नवरात्रीनिमित्त आदिशक्तीच्या नऊ रूपाप्रमाणेच विविध क्षेत्रातील नऊ महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मान होणार असल्याचे महेश कासट यांनी सांगितले.

नारीशक्ती पुरस्काराच्या मानकरी

डॉ श्वेता शहा (वैद्यकीय), रुपाली माळवदकर (विमा क्षेत्र), अँड नीता मंकणी (विधी), नंदा लाहोटी (सामाजिक ), प्रा संगीता मुनावळी सातवेकर (शैक्षणिक क्षेत्र- गव्हर्नमेंट पाँलीटेक्निक), सुनंदा महाराणा (उद्योग क्षेत्र – सुवर्णा ब्युटी क्लिनिक अँड अँकँडमी), रेणुका पंतगे (प्रशासकीय सेवा – सोलापूर महानगरपालिका ), सोनाली भोसले (आरोग्य क्षेत्र – नर्स), डॉ मानसी कुलकर्णी(आयुर्वेदाचार्य आयुर्वेदिक) आदी नऊ मान्यवर महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

Previous Post

स्व.अण्णासाहेब पाटील यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यासाठी सर्वानुमते निर्णय

Next Post

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग २ । आजच्या शक्ति दुर्गा : महापौर श्रीकांचन्ना यन्नम

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग २ । आजच्या शक्ति दुर्गा : महापौर श्रीकांचन्ना यन्नम

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग २ । आजच्या शक्ति दुर्गा : महापौर श्रीकांचन्ना यन्नम

ताज्या बातम्या

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026
सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026