• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विशेष श्रमसंस्कार शिबिराचे गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान – जितेंद्र बाबा साठे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2023
in इतर घडामोडी
0
विशेष श्रमसंस्कार शिबिराचे गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान – जितेंद्र बाबा साठे
0
SHARES
1
VIEWS

वडाळा -श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संचालित, माऊली महाविद्यालय वडाळा व पु. आ. हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे रानमसले, ता. उ. सोलापूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन दिनांक 6-1-2023 ते 12-1-2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

  • या शिबिराचे समारोप समारंभ दि.12-1-23 रोजी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बाबा साठे, संस्थेचे संचालक हरिभाऊ घाडगे,सरपंच मनोहर क्षीरसागर, उपसरपंच रमेश सुतार सर, माजी उपसरपंच राज गरड, ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हावळे, विशाल गरड, व इतर सर्व सदस्य, प्र. प्राचार्य डॉ. विकास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे जितेंद्र साठे म्हणाले कि, विशेष श्रमसंस्कार शिबिराचे ग्राम स्वच्छतेमध्ये, गावाच्या सामाजिक विकासामध्ये विद्यार्थ्याचे योगदान मोलाचे असते. तसेच यावेळी हरिभाऊ घाडगे, रमेश सुतार, मनोहर क्षीरसागर, नंदकुमार गरड यांनी मनोगत व्यक्त केले.
  • या शिबिरात गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, ब्रह्मा गायत्री मंदिर, महादेव मंदिर, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता करण्यात आली व गावात शोष खड्डे घेण्यात आले . तसेच दररोज प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय हरवाळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सौ. प्रतिभा बिरादार व शेवटी आभार प्रा. प्रमोद पाटील यांनी मानले.

Previous Post

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Related Posts

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

November 6, 2026
रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला सर्वोच्च प्राधान्य - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ताज्या बातम्या

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

November 6, 2026
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

November 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026