• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्धव ठाकरेंना धक्का; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणातील याचिका फेटाळली

Yes News Marathi by Yes News Marathi
January 9, 2025
in इतर घडामोडी
0
उद्धव ठाकरेंना धक्का; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणातील याचिका फेटाळली
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र आमची न्यायालयीन लढाई सुरू राहणार असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात युती सरकारच्या वतीने आधीच 7 आमदारांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. आता या निर्णयामुळे त्या आमदारांना देखील दिलासा मिळाला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका आणि इतर काही अन्य याचिकांवर सुनावणी पार पडली होती. त्यावेळी या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण करुन हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान निर्णय राखून ठेवताना हायकोर्टाने याप्रकरणी कोणतेही निर्देश सरकारला दिलेले नव्हते. त्यामुळे नव्या युती सरकारने यातील 7 जागावर नवीन नियुक्त्या केल्या होत्या. या आमदारांचा शपथविधी थांबवण्यासाठी देखील या संदर्भात न्यायालयात धाव घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही न्यायालयाने कोणतेही निर्देश दिले नव्हते. आता अखेर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

Previous Post

डिफेक्स राज्यस्तरीय स्पर्धेच्या पोस्टरचे कुलगुरूंच्या हस्ते अनावरण

Next Post

श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सवानिमित्त मद्य विक्री बंद

Related Posts

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!
इतर घडामोडी

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
इतर घडामोडी

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026
जिल्ह्यातील 212 गावांना 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा
इतर घडामोडी

जिल्ह्यातील 212 गावांना 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा

November 26, 2026
गावांच्या विकासासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करावे; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन
इतर घडामोडी

गावांच्या विकासासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करावे; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन

November 26, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!

November 26, 2026
Next Post
श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सवानिमित्त मद्य विक्री बंद

श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सवानिमित्त मद्य विक्री बंद

ताज्या बातम्या

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026