• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 12, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्ह्यातील कुमारी शांभवी रामण्णा अजगुंडे हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि विज्ञानातील आवडीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. लहानपणापासूनच विज्ञान, नवनवीन प्रयोग आणि संशोधनाची आवड असलेल्या शांभवीने सातत्यपूर्ण अभ्यास, सराव आणि शिक्षक व कुटुंबाच्या मार्गदर्शनातून आपली वाटचाल सुरू ठेवली. इयत्ता दहावीच्या परीक्षेत 98 टक्के गुण मिळवत तिने शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले.

बालसुरक्षेसाठी तिने ‘Safe Fly – Smart ID Card Based Child Safety and Guidance Device’ ही अभिनव वैज्ञानिक संकल्पना विकसित केली. या प्रकल्पाची INSPIRE राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी निवड झाली. दिल्ली येथील भारत मंडपममध्ये राष्ट्रीय स्तरावर तिने आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. या प्रवासातून तिला जपानच्या शैक्षणिक दौऱ्याची संधीही मिळाली आहे. शांभवीच्या संशोधनाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असून NASA संदर्भातील निवड प्रक्रियेतही तिचे नाव चर्चेत आले आहे.

विज्ञानाबरोबरच क्रीडा, बुद्धिबळ, कथ्थक आणि विविध स्पर्धांमध्येही तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि मान्यवरांकडून तिचा गौरव करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातून आलेली एक विद्यार्थिनी आपल्या कल्पकतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकते, याचे शांभवी हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. तिच्या यशामुळे सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Previous Post

सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान

Next Post

पहाटे गारवा.. दिवसा घामाच्या धारा…!

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

November 9, 2026
ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!
इतर घडामोडी

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

November 8, 2026
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 8, 2026
शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!
इतर घडामोडी

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

November 8, 2026
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!
इतर घडामोडी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!

November 7, 2026
Next Post
पहाटे गारवा.. दिवसा घामाच्या धारा…!

पहाटे गारवा.. दिवसा घामाच्या धारा…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पहाटे गारवा.. दिवसा घामाच्या धारा…!

पहाटे गारवा.. दिवसा घामाच्या धारा…!

November 12, 2026
सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!

सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!

November 12, 2026
सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान

सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान

November 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026