• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजपा सदस्य नोंदणीत ‘शहर मध्य’ ने मारली सोलापूर शहरात बाजी…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 16, 2025
in इतर घडामोडी
0
भाजपा सदस्य नोंदणीत ‘शहर मध्य’ ने मारली सोलापूर शहरात बाजी…
0
SHARES
0
VIEWS

तब्बल ६३ हजार ६५३ जण झाले भाजपाचे सदस्य : आमदार देवेंद्र कोठे यांच्या ‘मायक्रो प्लॅनिंग’ अन् संघटित प्रयत्नांचे यश

सोलापूर – भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियानात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाने सोलापूर शहरात सर्वप्रथम नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करत बाजी मारली आहे. शहर मध्य विधानसभेला दिलेला ६० हजार ८०० नोंदणीच्या उद्दिष्टाचा टप्पा ओलांडून शनिवारी रात्री भाजपा शहर मध्य विधानसभेने तब्बल ६३ हजार ६५३ जणांची भाजपची सदस्यता पूर्ण केली.

भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार भाजपाच्या माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाची माहिती, भारतीय जनता पक्षाने केलेला विकास सांगत भाजपाचे सदस्य होण्याचे आवाहन नागरिकांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील तब्बल ६३ हजार ६५३ इतक्या विक्रमी संख्येने नागरिकांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. गर्दीची ठिकाणे, महाविद्यालये, विडी कारखाने, यंत्रमाग कारखाने, शाळांबाहेरील विद्यार्थ्यांचे पालक, भाजी मंडई, हॉटेल अशा अनेक ठिकाणी जाऊन भाजपा कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहाने सदस्य नोंदणी केली. सदस्य नोंदणी अभियान सुरू झाल्यापासून पहिल्या १० दिवसातच २५ हजार सदस्यतेचा टप्पा पूर्ण झाला. परंतु कोठे कुटुंबात दुःखद घटना घडल्यामुळे सदस्य नोंदणीच्या अभियानाची गती मंदावली होती. मात्र आमदार देवेंद्र कोठे पुन्हा सक्रिय होताच त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षातील वरिष्ठांनी दिलेले नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जोर लावून नोंदणी पूर्ण केली आहे. नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण होताच शहर मध्य विधानसभेत शनिवारी रात्री ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला. उद्दिष्टपूर्ती झालेली असली तरी पक्षाने दिलेल्या मुदतीपर्यंत नोंदणी सुरूच राहणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

‘मायक्रो प्लॅनिंग’ अन् संघटित प्रयत्नांचे यश

भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये शहर मध्य विधानसभेने मुदतीपूर्वी पूर्ण केलेले उद्दिष्ट हे सर्व भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या ‘मायक्रो प्लॅनिंग’ अन् संघटित प्रयत्नांचे यश आहे. या यशासाठी भाजपाच्या सर्व माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपप्रेमी मित्रपरिवाराने घेतलेल्या परिश्रमासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन ! भाजपाच्या सदस्य नोंदणीप्रमाणे शहर मध्य विधानसभेच्या विकासाचेही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
–देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य विधानसभा

Previous Post

मिलिंद थोबडे आणि सरकारी प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची पूजा संपन्न

Next Post

अजित पवार म्हणाले ,पाण्यामुळेच नाही तर कोंबड्यांमुळेही GBSची लागण…

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
अजित पवार म्हणाले ,पाण्यामुळेच नाही तर कोंबड्यांमुळेही GBSची लागण…

अजित पवार म्हणाले ,पाण्यामुळेच नाही तर कोंबड्यांमुळेही GBSची लागण...

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026