• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ज्येष्ठ पत्रकार सुरेश बहिरवाडे यांचे निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 29, 2021
in इतर घडामोडी
0
ज्येष्ठ पत्रकार सुरेश बहिरवाडे यांचे निधन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : इन सोलापूर न्यूज चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश बहिरवाडे यांचे सोमवारी पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पाशात पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी दुपारी नवीपेठेतील त्यांच्या निवासस्थानापासून निघून त्यांच्यावर रुपाभवानी मंदिरानजीकच्या लिंगायत स्मशानभूमीत अर्थात रुद्रभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलसह अनेक प्रसारमाध्यमांमध्ये प्रभावीपणे काम केले. मंगळवार बाजार, दूध बाजार, लक्ष्मी मंडईतील व्यापाऱ्यांच्या समस्यांसह अनेक समस्यांना त्यांनी वाचा फोडून, समस्या सोडवल्या. वीरशैव गवळी समाजाच्या प्रत्येक कार्यात त्यांचा पुढाकार होता. एक निर्भीड आणि प्रत्येकाच्या मदतीला निस्वार्थीपणे तात्काळ धावून जाणारे पत्रकार म्हणून ते सर्वपरिचित होते. ते एक शीघ्रकवी म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांना मराठी आणि हिंदी शेरोशायरी लगेचच सुचायची. समयसूचकतेचे त्यांना भान होते. पत्रकारितेपूर्वी ते टीव्ही आणि रेडिओ रिपेअरीचे काम करायचे. श्री सिद्धेश्वर महायात्रा, शिव जन्मोत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती आदी थेट प्रक्षेपणाचे त्यांनी वर्षानुवर्षे थेट प्रक्षेपणासह असंख्य कार्यक्रमांचे सूत्र संचालनही त्यांनी केले. आवाजाचे जादूगार म्हणून ते ओळखले जायचे. सोलापूर स्मार्ट सिटीचा माहितीपट तयार करण्याची संधी त्यांना मिळाली. या माहितीपटामुळेच सोलापूर शहराचे नाव केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी यादीत समाविष्ट झाले. सोलापूरच्या सर्वच क्षेत्रातील इत्यंभूत माहिती त्यांना होती. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. वयाची साठी पार केल्यानंतरही ते तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने सर्वत्र संचार करायचे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरानी शोक प्रकट केला. सोलापूरचा चालता बोलता इतिहास हरपला अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. 

Previous Post

महाराष्ट्रात उकाडा वाढला

Next Post

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Related Posts

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
Next Post
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

ताज्या बातम्या

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026