• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर सिंहगड महाविद्यालयामधील मेकॅनिकल विभागातील ‘ चिन्मय झोड ‘ची २ नामांकित कंपनीत निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
July 27, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर सिंहगड महाविद्यालयामधील मेकॅनिकल विभागातील ‘ चिन्मय झोड ‘ची २ नामांकित कंपनीत निवड
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्याल यातील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेला ‘चिन्मय झोड ‘ याने २ नामांकित कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. या दोनही कंपनीमध्ये ‘चिन्मय झोड’ याची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली. देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनिअर हे सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात घडवले जातात. यामध्ये कंपनीला आवश्यक असणारे ज्ञान, गुण यांचा समन्वय साधून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण व प्लेसमेंट ची तयारी करून घेतली जाते. या परिश्रमामुळेच सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालया तील विद्यार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत.

चालू शैक्षणिक अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच चिन्मय झोड याची ‘टीसीएस ‘- वार्षिक पॅकेज ३.३६ लाख रुपये, ‘ कोहलेर ‘ – वार्षिक पॅकेज ४.५ लाख रुपये या दोन नामांकित कंपनीमध्ये निवड झाली.चिन्मय झोड च्या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य तथा मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.विकास मराठे, डॉ. प्रदीप तपकीरे, डॉ. दत्तात्रय गंधमल, प्रा. विजय बिरादार, डॉ. विनोद खरात, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निखत शेख आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Tags: 'Chinmoy Zod'chinmoy zodMechanical DepartmentSelectionSinhagad CollegeSolapur
Previous Post

शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात तब्बल १७ हजार ९ जणांची तपासणी

Next Post

धाब्यांवर दारू पिणे पडले महागात,न्यायालयाने ठोठावला 28 हजाराचा दंड – हॉटेल राजमुद्रावर छापा

Related Posts

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव
इतर घडामोडी

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६
इतर घडामोडी

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
Next Post
धाब्यांवर दारू पिणे पडले महागात,न्यायालयाने ठोठावला 28 हजाराचा दंड – हॉटेल राजमुद्रावर छापा

धाब्यांवर दारू पिणे पडले महागात,न्यायालयाने ठोठावला 28 हजाराचा दंड - हॉटेल राजमुद्रावर छापा

ताज्या बातम्या

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026