• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बीज भांडवल, थेट कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 8, 2021
in इतर घडामोडी
0
बीज भांडवल, थेट कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 8 : इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत अल्प व्याजदराने कर्ज देण्यात येते. बीज भांडवल आणि थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही.एन. मोहोरकर यांनी केले आहे.

यंदाच्या 2021-22 या वित्तीय वर्षासाठी 20 टक्के बीज भांडवल योजना आणि थेट कर्ज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. बीज भांडवल योजनेमध्ये कर्ज मर्यादा 2.5 लाख ते पाच लाख रूपयांपर्यंत असून यामध्ये बँकेचा सहभाग 75 टक्के, महामंडळाचा सहभाग 20 टक्के तर लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे.

थेट कर्ज योजनेमध्ये महामंडळाकडून कर्ज मर्यादा एक लाख रूपयांपर्यंत आहे. दोन्ही कर्ज योजनांचा अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. अर्ज घेण्यासाठी स्वत: लाभार्थी उपस्थित असणे आवश्यक असून सोबत जातीचा दाखला व आधारकार्ड मूळ प्रत सोबत असणे बंधनकारक आहे.

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 10 लाख रूपयांपर्यंत आणि गट कर्ज व्याज परतावा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनांची अधिक माहिती महामंडळाचे संकेतस्थळ www.msobcfdc.org वर उपलब्ध आहे. ही योजना ऑनलाईन स्वरुपात आहे.

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0217-2312595, ईमेल-dmobcsolapur@gmail.com डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, बिग बझार समोर, उपलप मंगल कार्यालय शेजारी, सात रस्ता सोलापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन मोहोरकर यांनी केले आहे.

Previous Post

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राखली जावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
Next Post
कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राखली जावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राखली जावी - उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026