संदीपा धरचे जबरदस्त फोटोशूट

0
150

संदीपाने ‘इसी लाइफ में’ मधून 2010 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. संदीपाने दबंग 2 मध्ये भूमिका साकारली आहे.

थाई-हाय स्लिट असलेला ड्रेस परिधान केलेल्या फोटोंमध्ये संदीपा जबरदस्त दिसत आहे.

ऑफ शोल्डर रेड आउटफिटमध्ये संदीपा धर खूपच सुंदर दिसत आहे.

तिने कमीतकमी मेकअप केला आहे. तिने उंच लाल हिल्स घातल्या आहेत.