• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

Yes News Marathi by Yes News Marathi
September 2, 2026
in लाईफ स्टाईल
0
बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ
0
SHARES
0
VIEWS

डेंग्यू, स्वाइन फ्लू यांचेही रुग्ण आढळले.

सोलापूर : अचानक झालेली तापमानातील वाढ, मधूनच निर्माण होणारे ढगाळ वातावरण तसेच डासांची वाढ यामुळे सोलापूर शहरात सध्या थंडीताप, सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये विषाणुजन्य तापाच्या रुग्णांची संख्या वाढली असून, काही ठिकाणी स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचे रुग्णही आढळून येत आहेत.

ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला व अशक्तपणा अशा लक्षणांसह रुग्ण उपचारासाठी येत आहेत. डॉक्टरांनी नागरिकांना ताप अंगावर न काढता वेळेत वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर रक्तातील पांढऱ्या पेशी (WBC) व प्लेटलेट्सचे प्रमाण तपासणे आवश्यक असते.रक्तातील घटकांमध्ये लक्षणीय बदल आढळल्यास वेळीच उपचार करून पुढील धोका टाळता येऊ शकतो. तापाच्या अवस्थेत शरीरातील पाणी व क्षारांचे संतुलन योग्य राखणेही महत्त्वाचे ठरते.
दरम्यान, घर व परिसरात स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे. वेळीच निदान आणि योग्य उपचार हाच संसर्गजन्य आजारांपासून बचावाचा प्रभावी मार्ग आहे.

डॉ. अतुल लामकाने.
लिमयेवाडी.सोलापूर.

Previous Post

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

Related Posts

मेंटेन करायला आणि नेसायला सोप्या साड्या! 'या' ६ प्रकारच्या साड्या नेहमीच देतात 'क्लासी लूक'
लाईफ स्टाईल

मेंटेन करायला आणि नेसायला सोप्या साड्या! ‘या’ ६ प्रकारच्या साड्या नेहमीच देतात ‘क्लासी लूक’

January 12, 2024
‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं खुंटते केसांची वाढ, हे 3 पदार्थ वापरल्यास केस होतील घनदाट
लाईफ स्टाईल

‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं खुंटते केसांची वाढ, हे 3 पदार्थ वापरल्यास केस होतील घनदाट

December 11, 2023
भूमी पेडणेकरचा सुंदर फुलांचा लेहेंगा!
लाईफ स्टाईल

भूमी पेडणेकरचा सुंदर फुलांचा लेहेंगा!

August 1, 2023
सई ताम्हणकर: जबरदस्त स्टाइल असलेली सोशल मीडिया सुपरस्टार..
लाईफ स्टाईल

सई ताम्हणकर: जबरदस्त स्टाइल असलेली सोशल मीडिया सुपरस्टार..

July 14, 2023
सोनाली कुलकर्णी: डेटभेट प्रमोशनसाठी चमकदार हिरव्या आउटफिट्मध्ये एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री
लाईफ स्टाईल

सोनाली कुलकर्णी: डेटभेट प्रमोशनसाठी चमकदार हिरव्या आउटफिट्मध्ये एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

July 12, 2023
इंडियाज गॉट टॅलेंट शोसाठी शिल्पा शेट्टीने तिच्या देसी लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे
लाईफ स्टाईल

इंडियाज गॉट टॅलेंट शोसाठी शिल्पा शेट्टीने तिच्या देसी लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

July 11, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

September 2, 2026
राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

September 2, 2026
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026