• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, April 24, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरातील जव्हेरी ॲडव्हर्टायझिंगचे प्रमुख संदीप जव्हेरी यांचे निधन

by Yes News Marathi
April 24, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील जव्हेरी ॲडव्हर्टायझिंगचे प्रमुख संदीप जव्हेरी यांचे निधन
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि. सोलापुरातील जव्हेरी ॲडव्हर्टायझिंग ग्रुपचे प्रमुख संचालक संदीप अरविंद जव्हेरी यांचं शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 26 रोजी सायंकाळी पाच वाजता रेल्वे लाईन्स जुन्या आरटीओ कार्यालय येथील राहत्या घरी निधन झालं. वय ते 54 वर्षांचे होते.

 संदीप जव्हेरी यांचा पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.  दि. 25 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता अंत्ययात्रा निघणार असून मोदी विद्युत दहिनी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

संदीप जेव्हेरी हे सोलापुरातील गुजराती मित्रमंडळाचे गेली 25 वर्षे सहसचिव होते. याचबरोबर ते रोटरी क्लब सोलापूरचे सदस्य आणि आगामी अध्यक्ष होते. रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य, भारती विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटना, सेंट जोसेफ प्रशाला माजी विद्यार्थी संघ ,यासह अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थेत ते कार्यरत होते. याचबरोबर सोलापुरातील जाहिरात क्षेत्रातील संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते . संदीप जव्हेरी यांनी मरणोत्तर नेत्रदान केलं आहे.
संदीप जेव्हेरी यांच्या पश्चात आई, दोन विवाहित भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Previous Post

TOP 25 | सोलापुरात मध्यरात्री वादळी वारे..विजांचा कडकडाट.आणि पाऊस.. बत्ती गुल

Next Post

भोंग्या विरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसाची धडाकेबाज कारवाई, 938 भोंगे काढले

Next Post
भोंग्या विरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसाची धडाकेबाज कारवाई, 938 भोंगे काढले

भोंग्या विरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसाची धडाकेबाज कारवाई, 938 भोंगे काढले

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In