• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नियम ढाब्यावर; EVM ढाब्यावर; कनिष्ठ अभियंता निलंबित

Yes News Marathi by Yes News Marathi
February 21, 2026
in इतर घडामोडी
0
नियम ढाब्यावर; EVM ढाब्यावर; कनिष्ठ अभियंता निलंबित
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर – संपूर्ण राज्यात गाजलेल्या मोहोळ तालुक्यातील हॉटेल स्वराज या धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंताला निलंबित करण्यात आले आहे.या संपूर्ण घटनेची थोडक्यात माहिती अशी की, मोहोळ येथील बांधकाम उपविभागात कार्यरत असलेले प्रसाद पाटील यांची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.पंचायत समिती गण क्रमांक 55 कुरुल अंतर्गत मतदान केंद्र क्रमांक 195 ते 201 साठी राखीव 2 कंट्रोल युनिट व 2 बॅलेट युनिट मतदार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी सुरक्षा कक्षात जमा केले नाही.पाटील यांनी जेवण करण्यासाठी राखीव मतदान यंत्रे ठेवलेली गाडी घेऊन हॉटेल स्वराज या पुणे रोडवरील ढाब्यावर गेले होते.या ठिकाणी गाडीमध्ये मतदान यंत्र असल्याचे काही व्यक्तींच्या लक्षात आल्याने त्यांनी मतदान यंत्र गाडीतून काढून मोकळ्या जागेत रस्त्यावर ठेवून गर्दी जमा केली.

या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाचे उमेश पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून निवडणूक आयोगाचे वाबाढे काढले होते.
या संपूर्ण घटनेची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माणिक पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.निलंबन झाल्यानंतर पाटील यांना निलंबन कालावधीत कोणतीही नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही, जर निलंबन कालावधीमध्ये असे निदर्शनास आल्यास ते उदरनिर्वाह भत्ता मिळवण्यास देखील अपात्र ठरतील.निलंबन कालावधीमध्ये पाटील यांचे मुख्यालय पंढरपूर असणार आहे. पूर्व परवानगीशिवाय त्यांंना मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

35 हजारांची लाच घेताना पोलिसच जाळ्यात..सोलापूर एसीबीची धडाकेबाज कारवाई!

Next Post

आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना एक वर्ष पूर्ण – महापौरांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन शुभेच्छा

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना एक वर्ष पूर्ण – महापौरांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन शुभेच्छा

आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना एक वर्ष पूर्ण – महापौरांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन शुभेच्छा

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026