• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लाल माती, हलगीचा कडकडाट, पैलवानांनी गाजवली कुस्तीची दंगल, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ तर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2025
in इतर घडामोडी
0
लाल माती, हलगीचा कडकडाट, पैलवानांनी गाजवली कुस्तीची दंगल, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ तर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

शिवजयंती निमित्त डाळींबी आड शिंदे चौक येथील इंदिरा कन्या प्रशाला येथील मैदानात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सोमवारी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पैलवान कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते, हलगीच्या कडकडाटात कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आली, कुस्ती स्पर्धेतील प्रमुख आकर्षण होते, कै पैलवान मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ छत्रपती केसरी २०२५ ज्याचे बक्षीस होते ७1 हजार रुपये रोख आणि गदा, आणि कै पैलवान रामकृष्ण वानकर यांच्या स्मरणार्थ संभाजीराजे केसरी २०२५ ज्याचे बक्षीस होते, ४१ हजार रुपये रोख आणि चांदीची गदा. छत्रपती केसरी या स्पर्धेसाठी कोल्हापूर चे पैलवान शुभम कोळेकर विरुद्ध अकलूज चे पैलवान विक्रम घोरपडे यांच्यात तर संभाजीराजे केसरी ही स्पर्धा कुर्डुवाडी चे पैलवान मोईन पटेल विरुद्ध कोल्हापूरचे पैलवान चरमन नंदगोंड यांच्यात कुस्तीची प्रमुख दंगल पहायला मिळाली, सदरच्या कुस्तीच्या डावपेचने सर्वांना खिळवून ठेवले.

यासह अरुण रोडगे यांच्या तर्फे ३१ हजार रोख बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूर चे पैलवान रविराज सरवदे विरुद्ध, ढोकबाभूळगावचे विक्रम घोरपडे, प्रीतम परदेशी यांच्या तर्फ २१ हजार रोख बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान गणेश कलागते विरुद्ध मंद्रुपचे पैलवान बबलू व्हनमाने, शैलेश पिसे यांच्या तर्फे २१ हजार रोख बक्षीस आणि ट्रॉफीसाठी अकलूजचे पैलवान आकाश ढेरे विरुद्ध कुर्डुवाडीचे पैलवान अमित सुळ, जयवंत सलगर यांच्या तर्फे २१ हजार रुपये बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान नागेश कलागते विरुद्ध वटवटेचे पैलवान औदुबर पाटील, केगावचे पैलवान मनोज देवकर विरुद्ध कामतीचे पैलवान दशरथ खराडे, भोसरीचे पैलवान प्रज्योत टाकळीकर विरुद्ध सोलापूरचे पैलवान समर्थ केत, सोलापुरचे पैलवान देवधर जगताप विरुद्ध कामतीचे पैलवान अथर्व कारंडे, सोलापूरचे पैलवान विनायक मनासावले विरुद्ध कामतीचे पैलवान शौर्य भोईटे यांच्यातील लढतीने प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले.

या कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय कुस्ती पंच प्रा धनराज भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,मराठवाडा केसरी अतिष मोरे, सुरज मोरे, रवी शेळके, अप्पा जाधव, यांनी पंच म्हणून काम पाहिले

यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, जन्मनजय राजे भोसले, ज्येष्ठ वकील धनंजय माने, संदीप कारंजे, श्रीकांत डांगे, चंद्रकांत वाणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने, राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे, चेतन नरोटे, नरेंद्र काळे, अण्णासाहेब रोडगे, शैलेश पिसे, बाळासाहेब पुणेकर, राजू सुपाते, बापू जाधव, राजाभाऊ काकडे, श्रीकांत घाडगे, मनीष देशमुख, मनीष काळजे, विनोद भोसले ,दादू रोडगे, पंकज काटकर, सुभाष पवार, अमर दुधाळ, महेश हनमे, प्रकाश ननवरे, दत्तमामा मुळे, तात्यासाहेब वाघमोडे, अंबादास शेळके, सचिन स्वामी, बसवराज कोळी, देविदास घुले, तुषार गायकवाड, कृष्णा भुरळे, जेलपेश घुले, बाबा बनसोडे, राहुल मुद्दे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते

स्पर्धेचा निकाल विजेत्यांची नावे
1) छत्रपती केसरी (७१ हजार रुपये आणि गदा) – विक्रम घोरपडे

2) संभाजीराजे केसरी ( ४१ हजार रुपये आणि गदा )-मोईन पटेल

3)(३१ हजार रोख आणि ट्रॉफी ) रविराज सरवदे आणि शुभम मुळे बरोबरीत

४) (२१ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी ) गणेश कलागते

५) ( २१ हजार रोख आणि ट्रॉफी )अमित सुळ

६) ( १५ हजार रोख आणि ट्रॉफी )नागेश कलागते

Previous Post

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेमुळे सांगोला तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार-मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Next Post

९० वर्षांनंतर संत तुकाराम महाराज मंदिराचे कळसारोहण…

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
९० वर्षांनंतर संत तुकाराम महाराज मंदिराचे कळसारोहण…

९० वर्षांनंतर संत तुकाराम महाराज मंदिराचे कळसारोहण...

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026