• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चंद्रदर्शन झाल्यानंतर होणार सोलापूर जिल्ह्यात ‘रमजान ईद’ – शहर काझी अमजद अली सय्यद

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2021
in मुख्य बातमी
0
चंद्रदर्शन झाल्यानंतर होणार सोलापूर जिल्ह्यात ‘रमजान ईद’ – शहर काझी अमजद अली सय्यद
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर – मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईदसाठी आज बुधवार 12  मे रोजी चंद्र बघावे जर चंद्रदर्शन  न झाल्यास गुरुवारी 13  मे रोजी  30 वा रोजा (उपवास ) पूर्ण करून  शुक्रवार 14 मे रोजी ईद उल फित्र साजरी होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईदची  ईदगाह मैदानावर होणार नसून मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरातच अदा करावी असे आवाहन सोलापूरचे शहर काझी सय्यद अहमदअली निजामी यांनी केले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.  जिल्ह्यात ही कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत  रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानावर होणार नाही. कोरोनाचे नियम पाळत मुस्लिम बांधवांनी नमाज घरातच अदा करावी.  ईदच्या दिवशी शुभेच्छा देताना हात व आलिंगन देऊन नये, यंदाची ईद साधेपणाने करा आणि गरजूंना मदत करा असे आवाहन शहर काझी यांनी केले आहे. 

देशासह जगभरातील कोरोना दूर व्हावा म्हणून प्रार्थना करा

देशात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी यंदाही रमजान सण साध्या पद्धतीने साजरे करावे. नमाज पडण्यासाठी  ईदगाह मैदानावर येऊ नये , घरातच नमाज  अदा करावी, गरिबांना मदत करा, कोरोनातून रुग्ण बरे होण्यासाठी व देशासह जगभरातील कोरोना दूर व्हावे म्हणून अल्लाहकडे प्रार्थना करा.

Previous Post

सोलापुरात नव्याने फक्त ७८ व्यक्तींना कोरोना

Next Post

शीरखुर्मा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची चारचाकी गाड्यांवर विक्री

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
शीरखुर्मा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची चारचाकी गाड्यांवर विक्री

शीरखुर्मा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची चारचाकी गाड्यांवर विक्री

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026